जास्त बूथ संख्या असलेल्या मतदान केंद्रांची पोलीस आयुक्तांकडून पाहणी
भोसरी, दि.२४ (पीसीबी) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जास्त बूथ संख्या…
IPTEX आणि GRINDEX प्रदर्शनात ७५ कंपन्यांचा सहभाग
पिंपरी, दि.२४ (पीसीबी) : अंतरराष्ट्रीय IPTEX आणि GRINDEX प्रदर्शन आणि GTI समिट 2024 चे उद्घाटन पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे संचालक एस. डी. गराडे यांच्या हस्ते आज दीपप्रज्वलनाने करण्यात आले. चिंचवड…
लोकसभा निवडणुकीत विकास कामाच्या जोरावर महायुतीचे ४५ पेक्षा अधिक उमेदवार येणार…-राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरेंचा विश्वास
पिंपरी, दि. २१ (पीसीबी) - राज्यात होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीत केवळ विकासकामांच्या जोरावर महायुतीचे ४५ पेक्षाही अधिक उमेदवार निवडून येणार असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी…
दोन महिन्यात होणार बोपखेल पूल खुला; रखडलेल्या १० टक्के कामाला सुरुवात
बोपखेल, दि. २२ (पीसीबी) - पिंपरी : उच्चदाब विद्युत वाहक तारांच्या एका टॉवरच्या अडथळ्यामुळे रखडलेल्या बोपखेल व खडकीला जोडणाऱ्या मुळा नदीवरील पुलाचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. माजी…
वळसे पाटलांना धडा शिकवा, पराभव करा – शरद पवार
मंचर, दि. २२ (पीसीबी) - शरद पवारांनी आज थेट मानसपुत्र दिलीप वळसे पाटलांवर तोफ डागली. शरद पवारांची वळसे पाटलांच्या आंबेगाव मतदारसंघात मंचरमध्ये सभा झाली. 'महासभा एकजुटीची' या जाहीर सभेतून वळसे…
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कुलगुरूपदी डॉ. मनोहर चासकर
सांगवी, दि.२२ (पीसीबी) - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून डॉ. मनोहर चासकर यांची नियुक्ती झाली. डॉ. चासकर हे मूळचे आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ या गावाचे आहेत. त्यांनी सावित्रीबाई…
देशी बनावटीच्या कट्ट्यासह तरुणाला महाळुंगे येथून अटक
महाळुंगे, दि. २१ (पीसीबी) : बेकायदेशीर रित्या देशी बनावटीचा कट्टा घेऊन फिरणाऱ्या तरुणाला महाळुंगे पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी महाळुंगे ताखेड येथे मंगळवारी (दि.20) घडली आहे.…
दिड किलो गांजासह तरुणाला चिखलीतून अटक
चिखली, दि. २१ (पीसीबी) -दिड किलो गांजासह तरुणाला अमली पदार्थ विरोधी पथकाने चिखली येथून अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.20) चिखली रोड येथे करण्यात आली आहे. तालिब लतीफ मोहम्मद…
गॅसचा काळाबाजार केल्या प्रकरणी तरुणावर गुन्हा
हिंजवडी, दि. २१ (पीसीबी) - मोठ्या सिलेंडरमधून छोट्या गॅस टाकीमध्ये गॅस भरणाऱ्या तरुणावर हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार म्हाळुंगे नांदे रोड येथे मंगळवारी (दि.20) घडली आहे. संतोष…
ट्रान्सपोर्ट नगर मधून पिस्टलसह एकाला अटक
निगडी, दि. २१ (पीसीबी) - निगडी परिसरातील ट्रान्सपोर्ट नगर मधून दरोडा विरोधी पथकाने एका तरुणाला बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी अटक केली. त्याच्याकडून एक पिस्टल जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई…

