पवना नदीच्या काठावर सुरू असलेल्या दारूभट्टीवर पोलिसांचा छापा

शिरगाव, दि. २० (पीसीबी) : पवना नदीच्या काठावर सुरू असलेल्या एका दारूभट्टीवर शिरगाव पोलिसांनी छापा मारला. यामध्ये पोलिसांनी एक लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. ही कारवाई सोमवारी (दि.…

PCB Admin PCB Admin

हिंजवडी पोलिसांचा हुक्का पार्लर वर छापा

बावधन, दि. २० (पीसीबी) : भुगाव रोड, बावधन येथे एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर हिंजवडी पोलिसांनी कारवाई केली. हॉटेलचा मालक आणि व्यवस्थापक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

PCB Admin PCB Admin

पिस्टल बाळगल्या प्रकरणी पिंपरीतील एकास अटक

पिंपरी, दि. २० (पीसीबी) : बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी एकाला अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 19) सायंकाळी साडेसहा वाजता डेअरी फार्म रोड, पिंपरी येथे करण्यात आली. प्रकाश…

PCB Admin PCB Admin

रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली कार चोरीला

देहूरोड, दि. २० (पीसीबी) : रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली कार अज्ञातांनी चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 19) सकाळी मेहता पार्क एम 1 या सोसायटी समोर देहूरोड येथे घडली. अमित…

PCB Admin PCB Admin

पिस्तुलाचा धाक दाखवत स्वयंघोषित भाईची दहशत

पुणे, दि. २० (पीसीबी) : आळंदी येथे एका तरुणाने पिस्तुलाचा दाखवत नागरिकांना 'मी इथला भाई आहे. मला हप्ते द्या' अशी धमकी दिली. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करत स्वयंघोषित भाईला पोलिसांनी…

PCB Admin PCB Admin

शिवीगाळ करताना हाटकले म्हणून तरुणाला हातोडा व स्क्रूड्रायव्हरने मारहाण

थेरगाव, दि. २० (पीसीबी) : शिवीगाळ करताना हाटकले म्हणून तरुणाला हाताडीने व स्क्रू ड्रायव्हरने मारहाण करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी (दि.१९) दत्तनगर, थेरगाव येथे घडली. याप्रकरणी आनंद तुकाराम चव्हाण…

PCB Admin PCB Admin

थेरगावात विवाहितेचा छळ करून तिचा मृत्यू प्रकरणी पतीला अटक

थेरगाव, दि. २० (पीसीबी) : पत्नीचा अमानुष छळ करत तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पतीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 2016 ते 18 फेब्रुवारी (शुक्रवार) 2024 या कालावधीत थेरगाव…

PCB Admin PCB Admin

महावितरणकडून चाकण उपविभागाचे विभाजन; नवीन चाकण एमआयडीसी उपविभागाची निर्मिती

पुणे, दि. २० (पीसीबी) : प्रामुख्याने उद्योगांसह घरगुती, वाणिज्यिक व इतर वर्गवारीतील सर्व ग्राहकांना आणखी दर्जेदार ग्राहकसेवा देण्यासाठी महावितरणने चाकण उपविभागाचे विभाजन केले आहे. नव्या रचनेत चाकण एमआयडीसी उपविभाग आणि…

PCB Admin PCB Admin

मालकाच्या परस्पर जमिनीचे खरेदीखत

पुणे, दि. २० (पीसीबी) - जमीन मालकाच्या परस्पर जमिनीचे खरेदीखत दस्त करून मालकाची फसवणूक केली. हा प्रकार 26 जून 2015 ते 2 जून 2016 या कालावधीत दुय्यम निबंधक श्रेणी एक,…

PCB Admin PCB Admin

दहा वर्षांत किती भाजपाप्रवेश ?

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) - भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर त्यांनाच पक्षात प्रवेश देण्याचं धोरण भाजपानं अवलंबल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. यासंदर्भात गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या भाजपा प्रवेशांची उदाहरणंही विरोधकांकडून…

PCB Admin PCB Admin