पश्चिम महाराष्ट्रात थकीत वीजबिलांच्या वसूलीची मोहीम वेगात, शनिवारी, रविवारी वीजबिल भरणा केंद्र सुरू
पुणे, दि. २३ (पीसीबी) : पश्चिम महाराष्ट्रात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील १४ लाख ८ हजार वीजग्राहकांकडे २५३ कोटी ३१ लाख रुपयांची थकबाकी असल्याने वसूली मोहिमेला वेग देत वीजपुरवठा खंडित…
बारा मोठ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई, दि. २३ (पीसीबी) : तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण झालेल्या किंवा त्याच शहरातील मूळ रहिवासी असलेल्या महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तातडीने बदल्या करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने…
भंडारा डोंगरावरील मंदिरासाठी खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून अडीच कोटींचा निधी देण्याचा संकल्प
पिंपरी, दि. २३ (पीसीबी) - भंडारा डोंगरावर नागरशैलीत आणि अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या धर्तीवर उभारण्यात येत असलेल्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या मंदिरासाठी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकवर्गणीतून…
राष्ट्रीय स्वयंसंघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना भगवानगडाचे निमंत्रण
श्री क्षेत्र भगवानगड येथे सुमारे 26 कोटी रुपये खर्च करून हजारो लोकांच्या वर्गणीतून महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक भव्य आणि दिव्य संत ज्ञानेश्वर मंदिर बांधण्यात येणार आहे या संदर्भातील माहिती देण्यासाठी श्री क्षेत्र…
फ्रेंड्स म्युझिकल ग्रुपने सादर केला बहारदार ‘हिंदी-मराठी प्रेम युगल’ गितांचा कार्यक्रम
फ्रेंड्स म्युझिकल ग्रुप, चिंचवडच्या कलाकारांनी 'व्हॅलेंटाईन डे' चे औचित्य साधून, सादर केला बहारदार 'हिंदी-मराठी प्रेम युगल गितांचा कार्यक्रम 'मैने प्यार किया' संस्थेचे संस्थापक श्री. महेश व सौ. जयकांता शेटे यांच्या…
शिरूर लोकसभा लढण्यासाठी माजी आमदार विलास लांडेची मोर्चे बांधणी
पिंपरी, दि. २३ (पीसीबी)- माजी आमदार विलास लांडे यांनी शिरूर लोकसभेसाठी तयारी सुरू केली आहे. २०१९ ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत विलास लांडे यांची निश्चित झालेली उमेदवारी ऐनवेळी अमोल कोल्हे यांना…
भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते कृष्णा दगडु यांचे वृद्धापकाळाने निधन
पिंपरी, दि. २३ (पीसीबी) पिंपरी चिंचवड भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते कृष्णा दगडु उर्फ मामा शेलार (वय -८५ ) यांचे वृद्धापकाळाने आज पहाटे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, तीन मुली,…
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने आज पहाटे ( २३ फेब्रुवारी ) तीनच्या सुमारास निधन झाले, ते ८६ वर्षाचे होते. गुरुवारी रात्री त्यांना अत्यवस्थ वाटू…
तरुणाला मारहाण करत लुटमार करणाऱ्या दोघांना अटक
काळेवाडी,दि.२२ (पीसीबी) - शिवजयंतीसाठी दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला अडवून त्याला मारहाण करत लुटणाऱ्या तरुणाला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.20) रात्री काळेवाडी येथे घडला आहे. याप्रकरणी ओंकार संजय…
बाळंतपणासाठी माहेरी गेलेल्या पत्नीला मारहाण करणाऱ्या पतीला अटक
पिंपरी, दि.२२ (पीसीबी) - बाळंतपणासाठी माहेरी गेलेल्या पत्नीला तिच्या माहेरी जाऊन मारहाण करणाऱ्या पतीवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सारा प्रकार मंगळवारी (दि.20) इंदिरानगर झोपडपट्टी येथे…

