युगेंद्र पवार यांंना अजितदादा समर्थकांचा घेराव

बारामती -: लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आल्याने महायुती व महाआघाडीकडून तयारी केली जात आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. दुसरीकडे महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होणार असल्याने दोन्ही…

PCB Admin PCB Admin

पवार समर्थकांत जुंपली

लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. अशात बारामतीतला सामना हा सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा होऊ शकतो. म्हणजेच हा सामना अप्रत्यक्षपणे शरद पवार विरुद्ध अजित पवार असा रंगणार आहे.…

PCB Admin PCB Admin

मावळमध्ये संजोग वाघेरे पाटील यांच्या विजयासाठी ताकद लावू; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिका-यांनी दिला विश्वास

पिंपरी (प्रतिनिधी) :- मावळ लोकसभा मतदारसंघतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उरण, पनवेल, कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मावळ लोकसभा संघटक…

PCB Admin PCB Admin

उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महापालिका सोसायटीमधील थकबाकीदाराचे अंतर्गत नळ कनेक्शन खंडित करणार

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कर वसुलीसाठी धडाकेबाज निर्णय घेतले जात आहे. आता उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महापालिका सोसायटीमधील सदनिकाधारक थकबाकीदाराचे अंतर्गत नळ कनेक्शन खंडित करण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे…

PCB Admin PCB Admin

भूषण गगरानी मुंबई महापालिका आयुक्तपदी

मुंबई, दि. २० (पीसीबी) - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू सहकऱ्यांपैकी एक समजले जाणारे राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी यांची मुंबई महानगरालिका आयुक्त पदी वर्णी लागली असे खात्रीलायक वृत्त…

PCB Admin PCB Admin

साहेबांच्या थोरल्या भगिनी सरोज पाटील यांचेही पाठबळ सुप्रिया सुळेंना

महाराष्ट्रातली सर्वात रंगतदार लढाई होणार आहे ती म्हणजे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार. बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे उभ्या राहणार आहेत. तर राष्ट्रवादीच्या चिन्हावर म्हणजेच घड्याळ…

PCB Admin PCB Admin

चिंचवड मधील विद्यार्थ्याने मिळवला जागतिक पुरस्कार

जगभरातील ३७ देशांमधील निवडलेल्या फक्त २२ विद्यार्थ्यांमध्ये चिंचवडच्या तेजस काळेचा समावेश झाला आहे. त्याला नुकताच दुबई येथे सी एक्स ओ २.५ या संस्थेद्वारा यंग लीडरशिप अवॉर्ड मिळाला आहे. अवघे 22…

PCB Admin PCB Admin

मृत माशांना वाहिली श्रद्धांजली

पिंपरी, दि.२० - दिलासा संस्था तसेच मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने पवना नदी घाट, पिंपळे गुरव येथे मंगळवार, दिनांक १९ मार्च २०२४ रोजी मावळत्या सूर्याला साक्षी…

PCB Admin PCB Admin

आढळराव हेच राष्ट्रवादीचे उमेदवार – आमदार दिलीप मोहिते

लोकसभा निवडणुकीची महायुतीकडून तयारी सुरु आहे. जागा वाटपचा विषय आता अंतिम टप्प्यात आहे. वाद असलेल्या जागांबाबत निर्णय घेण्यात येत आहे. शिरूर लोकसभेच्या जागेवरून महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये संघर्ष सुरू होता.…

PCB Admin PCB Admin

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्याचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत तात्काळ अंमलबजावणी करावी

मुंबई दि.20 (पीसीबी): राज्य शासनाने शासन निर्णयांव्दारे दुष्काळी तालुके जाहीर केलेले आहे. तसेच अनेक महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे. या निर्णयानुसार दुष्काळग्रस्त भागात शालेय / महाविदयालयीन परीक्षा…

PCB Admin PCB Admin