पोलीस असल्याची बतावणी करून दागिने पळवले
पुणे, दि. २१ (पीसीबी) - पोलीस असल्याची बतावणी करून दोन अनोळखी व्यक्तींनी महिलेचे दागिने कागदात बांधून देण्याचा बहाणा केला. दागिने बांधताना हातचलाखी करून एक लाख 65 हजारांचे दागिने लंपास केले.…
घराला लागलेल्या भीषण आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू
जयपूरच्या विश्वकर्मामध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. एका घराला लागलेल्या भीषण आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. विश्वकर्माच्या जैसल्या गावात घडलेल्या या घटनेत तीन निष्पाप मुलांसह संपूर्ण कुटुंबाचा होरपळून…
सोशल मिडियात अजितदादांबद्दल आक्षेपार्ह भाषा, बारामतीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत धुमश्चक्री
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रंगत वाढत आहे. सोशल मिडिया या माध्यमाचा प्रचारासाठी मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास ग्रूप अॅडमिला जबाबदार धरून गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याची सक्त ताकीद…
काँग्रेसची तिजोरी खाली
एका महिन्यापूर्वी प्राप्तिकर विभागाकडून काँग्रेसची बँक खाती गोठवण्यात आली. याबद्दल काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर टीका केली. “जर एखाद्या कुटुंबाचं खातं गोठवलं गेलं तर त्या कुटुंबासमोर…
रविवारी चिंचवडला बारणे, वाघेरेंंची प्रकट मुलाखत
दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'लोकसभेचा रणसंग्राम - मावळ लोकसभा' या चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात रविवारी, २४ मार्च रोजी…
पवार यांच्या थोरल्या भगिनी सरोज पाटील यांच्या विधानाने खळबळ
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड करत आपली वाट महायुती सोबत पकडली. यामुळे पवार कुटुंबामध्ये देखील उभी फुट पडली. आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा सामना…
पुण्यातून रवींद्र धंगेकर यांचे नाव फायनल
लोकसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाली आहे. नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत राज्यातील जवळपास सात नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. पुण्यातून रवींद्र धंगेकर यांचे नाव फायनल झाले आहे. त्यामुळे आता पुण्यातून…
राजश्री शाहू उद्यानाच्या पुनर्विकासात ८० टक्के भ्रष्टाचार, चौकशिची मागणी
पिंपरी, दि. २१ (पीसीबी) - चिंचवड शाहुनगरमधील राजश्री शाहू उद्यानातील पुनर्विकासाच्या १ कोटी ६६ लाखाच्या कामात तब्बल ८० टक्के म्हणजेच १ कोटी २० लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते…
पाकिस्तानात बलुच अतिरेक्यांचा गवादर बंदर परिसरावर हल्ला, 7 दहशतवादी ठार
कराची, दि. २१ (पीसीबी) - पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर बंदर प्राधिकरण संकुलावर बुधवारी हल्ला करणाऱ्या बलूच दहशतवाद्यांचा हल्ला पाकिस्तानी सैन्याने अयशस्वी केल्यानंतर किमान सात…
भाजप कार्यालयात अजित पवार
शिरुर लोकसभेत शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या उमेदवारीला अजित पवार राष्ट्रवादीचे खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांचा असलेला विरोध अजित पवार यांनी बुधवारी (ता.20) खेडचा दौरा करून दूर केला. यावेळी त्यांनी आपल्या अत्यंत…

