पीएमटीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

भोसरी, दि. २० (पीसीबी) - पीएमटीच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.हा अपघात मंगळवारी (दि.19) लांडेवाडी, भोसरी येथे घडला आहे. याप्रकरणी ताजउद्दीन निजामुद्दीन अन्सारी (वय 46 रा.भोसरी) यांनी भोसरी…

PCB Admin PCB Admin

कंटेनरमधून अॅमेझॉन कंपनीच्या 48 लाख रुपयांच्या वस्तू लंपास, कंटेनर चालका विरोधात गुन्हा

पुणे , दि. २० (पीसीबी) - अमेझॉन कंपनीचे लॅपटॉप, मोबाईल व इतर महागड्या इल्क्ट्रॉनीक वस्तू एकस्पोर्ट करत असताना त्यातील तब्बल 48 लाख रुपयांचे महागड्या वस्तू लंपास केल्याप्रकरणी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा…

PCB Admin PCB Admin

जास्त परताव्याच्या आमिषाने एकाची दोन लाखांची फसवणूक

मोशी, दि. २० (पीसीबी) - टास्क देऊन जास्त परताव्याच्या बहाण्याने नागरिकाची 2 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा सारा प्रकार 1 जुलै 2023 रोजी नेटबँकींगद्वारे मोशी येथे घडला आहे,…

PCB Admin PCB Admin

बांधकाम साईटवरून पडल्याने सेल्स एक्झिक्युटिव्हचा मृत्यू

वाकड, दि. २० (पीसीबी) - ग्राहकांना सदनिका दाखवत असताना बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडून सेल्स एक्झिक्युटिव्हचा मृत्यू झाला. ही घटना 23 डिसेंबर 2023 रोजी निसर्ग बेलारोझ सोसायटी, वाकड…

PCB Admin PCB Admin

धक्कादायक… मुलीचा खून करून बापाने घेतला गळफास, लातूर हादरले

लातूर – शहरातील मोतीनगर परिसरात बुधवारी सकाळी एकाने आपल्या सहा वर्षीय मुलीची बेडशीटने गळफास देऊन हत्या केली व त्यानंतर पुन्हा त्याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शहरातील अभय लखन…

PCB Admin PCB Admin

त्यांनी माझी मुख्यमंत्रीपदाची संधी घालवली…

शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी आज भोर येथे अनंतराव थोपटे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी थोपटे यांनी माध्यमांशी बोलताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. शरद पवार यांच्यामुळे मुख्यमंत्रिपद…

PCB Admin PCB Admin

… म्हणून मोदी, शहा यांच्यात औरंगजेबी वृत्ती – उध्दव ठाकरे

सिंदखेडराजा,(बुलढाणा) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उघडपणे गुजरातबद्धल विशेष ममत्व दाखवून राज्याराज्यांत शत्रुत्वाच्या भिंती उभे करीत असल्याचा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. भाजपच्या ‘अब की बार चारसो पार’…

PCB Admin PCB Admin

प्रकाश आंबेडकरांसाठी काँग्रेसचा मोठा निर्णय

अकोला, दि. २० (पीसीबी) - राज्यात महाविकास आघाडीला विविध जागांची मागणी करणे, निवडणूकपूर्व विविध अटी आणि शर्थी ठेवणे, त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या अस्थिर भूमिकांमुळे चांगलेच विचलित झाले…

PCB Admin PCB Admin

बेदरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकास अटक

थेरगाव, दि. २० (पीसीबी) - सात वर्षाच्या मुलीचा खून करून वडिलांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि. 19) पहाटे गुरुनानक नगर, थेरगाव येथे उघडकीस आला. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा…

PCB Admin PCB Admin

कंपनीमधील कामे सांगतात म्हणून मॅनेजरवर जिवघेणा हल्ला

मावळ, दि. २० (पीसीबी) - सतत कामे सांगतो म्हणत कंपनी मॅनेजर वर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे,ही घटना मंगळवारी (दि.19) बेबडओहळ, मावळ येथे घडली आहे. याप्रकरणी किरण मानसिंग भोसले (वय…

PCB Admin PCB Admin