बारामतीत खळबळ… हर्षवर्धन पाटलांना थेट फडणवीसांंचा फोन

बारामतीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला सरळ सरळ असमर्थता दाखविल्याने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना थेट देवेंद्र फडणवीस यांनी आज फोन केला आणि बोलावून घेतले. पाटील यांचा…

PCB Admin PCB Admin

“दिल्लीच्या बादशाहच्या पाया पडायला गेले असतील”; राज ठाकरेंची दिल्लीवारी, ठाकरे गटाची टीका

मुंबई, दि. १९ (पीसीबी) - भाजप बरोबर महायुतीत सामिल होऊ पाहणाऱ्या मनसेचे नेते राज ठाकरे यांची दिल्लीवारी आता विरोधकांसाठी लक्ष्य ठरले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच…

PCB Admin PCB Admin

आगामी काळात संघ ‘पंच परिवर्तना’च्या सूत्रांवर आधारित काम करणार – प्रा. नाना जाधव

पुणे दि. १९ (पीसीबी) – आगामी काळात स्वयंसेवक शाखा विस्तारासाठी कार्यरत राहणार असून देशभरात एक लाख शाखांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहतील. तसेच स्व-आधारित व्यवस्था, पर्यावरण, सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन…

PCB Admin PCB Admin

बनावट एन्काउंटरप्रकरणी प्रदीप शर्मा यांना जन्मठेप

मुंबई, दि. १९ (पीसीबी) - पोलिस दलातील माजी पोलिस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अडचणीत आता चांगलीच वाढ झाली आहे. 2006 च्या लखनभैया बनावट एन्काउंटरप्रकरणी प्रदीप शर्मा यांना…

PCB Admin PCB Admin

‘पाणी जपून वापरा, अन्यथा… !’ महापालिकेचे आवाहन

उन्हाळा सुरू झाला आहे. पाऊस कधी सुरू होईल याची शाश्वती नाही. त्यामुळे पाणी जपून वापरा असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने केले आहे. त्यामुळे दिवसाआड होणारा पाणीपुरवठा दररोज होणे दूरच…

PCB Admin PCB Admin

मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या उचलबांगडीचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश

मुंबई, दि. १८ (पीसीबी) : महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना हटवण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. आयुक्त…

PCB Admin PCB Admin

मराठा समाजाचे उमेदवार, गावागावात बैठका सुरू

मावळ, दि. १८ (पीसीबी) - मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलन सुरु करण्यात आहे. राज्य सरकारने मराठा समाजास दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. परंतु हा निर्णय मराठा समाजास मान्य नाही. यामुळे…

PCB Admin PCB Admin

आमच्या ऑफिसमध्ये कोणीतरी १० कोटींचे बॉण्ड ठेवून गेलं.

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) - केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक रोख्यांसंदर्भात अपडेटेड माहिती जाहीर करण्यात आली आहे. याआधी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून बंद लिफाफ्यात ही माहिती सुप्रीम कोर्टात देण्यात आली होती.…

PCB Admin PCB Admin

देवेंद्र फडणवीसांचा शरद बनसोडे यांना फोन.

सोलापूर, दि. १८ (पीसीबी) : सोलापूर लोकसभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शरद बनसोडे यांना फोन गेल्याचा दावा खुद्द शरद बनसोडे यांनी केला आहे. सोलापूर लोकसभेसाठी तयार आहात का? देवेंद्र फडणवीसांकडून फोनवर…

PCB Admin PCB Admin

नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीत वादाची ठिणगी

नाशिक, दि. १८ (पीसीबी) : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत महायुतीत चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिक लोकसभेसाठी हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली. या…

PCB Admin PCB Admin