पुण्यातील ५० बिल्डर्सना महारेरा चा मोठा झटका

पुणे, दि. 24 (पीसीबी) - गृहप्रकल्पांची जाहिरातबाजी करताना क्यूआर कोड न छापणाऱ्या बिल्डर (Builders) आणि विकसकांवर महारेराने कारवाईचा बडगा उगारला आहे. पुण्यातील अनेक बिल्डरांना दंड ठोठावत दणका दिला आहे. या…

PCB Admin PCB Admin

पद म्हणजे काय ? ? – विलास लांडे पाटील यांची पोस्ट चर्चेत

ज्या पायरीचा सहारा घेऊन आपण पुढची पायरी गाठली, त्या पायरीला कधीच विसरू नये… पिंपरी चिंचवड शहराचे सर्वात तरूण महापौर तसेच जुन्या हवेली तालुक्याचे आणि नंतर भोसरीचे प्रथम आमदार होण्याचा मान…

PCB Admin PCB Admin

जेष्ठ पत्रकार मदन जोशी यांचे निधन

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) - चिंचवड येथील जेष्ठ पत्रकार मदन जोशी (वय-६७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी,मुलगा मंदार, सून आणि नातू असा परिवार आहे. आज सकाळी ११.३० वा.…

PCB Admin PCB Admin

ए.आर. अंतुले यांच्या पत्नी नर्गिस अंतुले यांचे निधन

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए.आर. अंतुले यांच्या पत्नी श्रीमती नर्गिस अंतुले यांचे बुधवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८७ वर्षांच्या होत्या. त्यांचा अंत्यविधी आज गुरुवार आंबेत या मूळगावी त्यांच्या निवासस्थानी…

PCB Admin PCB Admin

विद्यार्थीनीसोबत गैरवर्तन केल्या प्रकरणी संस्थाचालकावर गुन्हा दाखल

हिंजवडी, दि. २१ (पीसीबी) - एका प्रसिद्ध शिक्षण संस्थेच्या चालकाने आपल्या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या मुलींसोबत अश्लील वर्तन तसेच शेरेबाजी केल्याचा लाजिरवाणा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार हिंजवडी येथील पुणे…

PCB Admin PCB Admin

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत फसवणूक

सांगवी, दि. २१ (पीसीबी) - शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत एका व्यक्तीची 65 हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 3 डिसेंबर 2023 ते 28 जानेवारी 2024 या कालावधीत सांगवी…

PCB Admin PCB Admin

शोरूम मधील कर्मचाऱ्याने केला तीन लाखांचा अपहार

बाणेर, दि. २१ (पीसीबी) - वाहनांच्या शोरूम मध्ये काम करणाऱ्या एका कामगाराने तीन लाख रुपयांचा अपहार केला. ही घटना 2 ऑक्टोबर 2023 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत टाटा गारवे…

PCB Admin PCB Admin

मित्राची दुचाकी जाळणाऱ्या मित्रावर गुन्हा दाखल

मोई, दि. २१ (पीसीबी) - मित्राच्या दुचाकीला आग लाऊन दुचाकी जाळली. याप्रकरणी मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 17) पहाटे सहा वाजता फलकेवस्ती, मोई येथे घडली.…

PCB Admin PCB Admin

भाजी खरेदीसाठी गेलेल्या वृद्धाचा मोबाईल पळवला

पुणे, दि. २१ (पीसीबी) - आठवडे बाजारात भाजी खरेदीसाठी गेलेल्या वृद्ध व्यक्तीचा मोबाईल फोन चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 19) सायंकाळी सव्वासात वाजता ताथवडे येथे घडली. रखमाजी दत्तू साळुंखे…

PCB Admin PCB Admin

कोयाळी येथे दारू भट्टीवर पोलिसांचा छापा

खेड तालुक्यातील कोयाळी येथे सुरु असलेल्या एका दारू भट्टीवर आळंदी पोलिसांनी छापा मारला. यामध्ये एक लाखाचे रसायन पोलिसांनी नष्ट केले आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 20) दुपारी सव्वा एक वाजताच्या…

PCB Admin PCB Admin