कंत्राट देणाऱ्या कंपनीची २० कोटी ४४ लाख रुपयांची फसवणूक, एकास अटक

कंपनी निर्मितीच्या कामाचे कंत्राट दिलेल्या कंपनीकडून कोट्यवधी रुपये घेऊन प्रत्यक्ष काम न करता रकमेचा अपहार करून २० कोटा ४४ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या तीन संचालकांच्या विरोधात…

PCB Admin PCB Admin

शंभर टक्के मतदानाचा निर्धार

आम्ही सर्वजण, लोकशाही प्रती जागृत करण्याच्या दृष्टीने, आपल्या देशाच्या प्रती प्रतिज्ञा करतो की आम्ही मुक्त, निष्पक्षपणे व शांततेने आगामी लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये मतदान करण्यासाठी वंश, जात, समुदाय भाषा व…

PCB Admin PCB Admin

लोकसभा निवडणुकीसाठी ११ हजार ८९८ मतदान यंत्रांची सरमिसळ

पुणे, दि. ५: जिल्ह्यातील मावळ, पुणे, बारामती आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील ८ हजार ३८२ मतदान केंद्रांसाठी द्यावयाच्या ११ हजार…

PCB Admin PCB Admin

शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने महिलेची ३५ लाखांची फसवणूक

बाणेर, दि. ५ (पीसीबी) - शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने महिलेकडून सुरुवातीला ३१ लाख ६० हजार रुपये घेतले. त्यानंतर गुंतवलेली रक्कम काढण्यासाठी आणखी चार लाख रुपये घेत फसवणूक केली.…

PCB Admin PCB Admin

तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) - पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या गुंडाला पिंपरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. ४) सायंकाळी साई…

PCB Admin PCB Admin

हॉटेल मध्ये बेकायदेशीरपणे दारू विक्री

वाकड, दि. ५ (पीसीबी) - हॉटेल मध्ये बेकायदेशीरपणे दारू विक्री केल्या प्रकरणी हॉटेल मालक आणि चालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. ३) रात्री कस्पटेवस्ती,…

PCB Admin PCB Admin

महायुतीचा बालेकिल्ला असलेल्या संत तुकाराम नगरमध्ये खासदार बारणे यांच्या भेटीगाठी

पिंपरी, दि. ५ (पीसीबी)- मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी महायुतीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत तुकाराम नगर भागास भेट देऊन…

PCB Admin PCB Admin

कमळ गायब, आता विधानसभा-महापालिकेला काय ?

पिंपरी चिंचवड शहरातून भाजपने हजारो भिंतींवर कमळ चिन्ह रंगवले. कमळ चिन्ह धोक्यात येणार म्हणून महायुतीच्या जागावाटपात मावळ आपल्या वाट्याला यावा म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी अक्षरशः आकांडतांडव केला. जागा आणि उमेदवार भाजपचाच…

PCB Admin PCB Admin

भाजपच्या आजी-माजी शहराध्यक्षांनी खासदार बारणे यांना दिल्या ‘हॅटट्रिक’साठी शुभेच्छा!

सांगवी, दि.५ (पीसीबी) - भारतीय जनता पक्षाचे पिंपरी- चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपचे आमदार महेश लांडगे व मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांची भेट…

PCB Admin PCB Admin

मंदिच्या झळा, अभियांत्रिकी महाविद्यालयांतील कॅम्पस प्लेसमेंटमध्ये ३० ते ४० टक्के घट

मुंबई, दि. ५ (पीसीबी) : आयआयटी-मुंबईचे ३६ टक्के विद्यार्थी कॅम्पस प्लेसमेंटच्या प्रतीक्षेत असताना राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्येही काहीसे तसेच चित्र आहे. २०२२ मध्ये झालेल्या सर्वाधिक कॅम्पस प्लेसमेंटनंतर गेल्या दोन वर्षांत प्लेसमेंटला…

PCB Admin PCB Admin