मतदान सर्व श्रेष्ठ काम म्हणत ,सांगवीतील मजूर अड्ड्यावर शपथ देऊन, मतदान जनजागृती अभियान.
सांगवीतील मजूर अड्ड्यावर मानवी हक्क संरक्षण आणि जागृती व दिलासा संस्थेच्या वतीने भितीपत्रके वाटून,शपथ देऊन कविता सादर करुन व आवाहन करून जागृती करण्यात आली. 17 व्या लोकसभेचा मतदानाचा टक्का वाढावा…
फेक अथवा फ्रॉड कॉल्सवर विश्वास ठेवू नका!
एमएनजीएलने आपल्या ग्राहकांना सावधगिरीचा इशारा दिला असून, एमएनजीएलने आपल्या ग्राहकांना मोबाईल अँपद्वारे बिलाचे पैसे भरण्याची किंवा अपडेट करण्याची अशी कोणतीही सुविधा उपलब्ध करुन दिलेली नाही. त्यामुळे अशा फेक अथवा फ्रॉड…
साडेबारा टक्के जमीन परताव्याचा विषय खासदार बारणे यांनी मार्गी लावला – शंकरराव पांढरकर
आकुर्डी, दि. 6 एप्रिल - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणासाठी जमिनी संपादित झालेल्या शेतकऱ्यांना साडेबारा टक्के जमीन परतावा देऊन न्याय मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण काम खासदार श्रीरंग बारणे यांनी केले आहे. त्याची…
मंगलदास बांदल यांना फडणवीसांची भेट भोवली, वंचितची उमेदवारी रद्द
शिवसेना शिंदे गटानंतर आता वंचित बहुजन आघाडीवर आपला जाहीर केलेला उमेदवार मागे घेण्याची नामुष्की आली आहे. वंचितने शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मंगलदास बांदल यांची उमेदवारी मागे घेतली आहे. बारामतीबाबत जो…
भारतीय जनता पार्टीचा ४४ वर्धापन दिन साजरा
पिंपरी,दि. ६ (पीसीबी) : भारतीय जनता पार्टीचा ४४ वा वर्धापन दिन आज शनिवारी (दि.६) रोजी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप कार्यालय मोरवाडी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.…
संजोग वाघेरे यांच्या प्रचारार्थ रविवारी “महाविकास आघाडीचा मेळावा”
पिंपरी, दि. ६ (पीसीबी) :- मावळ लोकसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग भिकू वाघेरे (पाटील) यांच्या प्रचारार्थ रविवार दि. ७ एप्रिल २०२४ रोजी महाविकास आघाडीचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा होणार…
राजस्थानी बांधवांच्या गेर नृत्यावरधरला खासदार बारणे यांनी ठेका
थेरगाव, दि. 5 एप्रिल - राजस्थानी बांधवांनी दिमाखदार पद्धतीने पारंपरिक गेर नृत्य सादर करीत खासदार श्रीरंग बारणे यांना नुकत्याच झालेल्या होळीसाठी व लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. राजस्थानी बांधवांच्या गेर नृत्यावर…
पिं.चिं भाजपा शहराध्यक्ष श्री.शंकरभाऊ जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्त पिंपरी विधानसभेतील महापुरुषांचे स्मारके स्वच्छ करुन पुष्पहार अर्पण ….
पिं.चिं भाजपा शहराध्यक्ष मा.शंकरभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी विधानसभेती भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी शंकरभाऊं जगताप यांना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट देण्यात आली.देशात सर्वत्र लोकसभेची प्रचाराची जोरदार तयारी सुरु असताना वाढदिवसाच्या दिवशी…
मतदार जागृती साठी निगडीतील तीन युवक करणार निगडी ते श्रीशैलम असा ८०० किलोमीटरचा सायकल प्रवास
मतदानासंदर्भात मतदार जागृती मोहिमेअंतर्गत इंडो अथलेटिक्स सोसायटीतर्फे निगडी भक्ती शक्ती ते श्रीशैलम आंध्र प्रदेश अशी सुमारे 800 किलोमीटरची सायकल मोहीम अंतर्गत श्रेयस पाटील रमेश माने आणि सुनील चव्हाण यातील धुरंदर…
भाजप आजवर कधीच फुटला नाही कारण…
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने नागपूरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वपक्षाचं कौतुक करतानाच विरोधी पक्षांवर टीका केली. तसेच, इतर पक्ष फुटण्यामागे स्वार्थी,…

