नंदकुमार मुरडे लोकमान्य टिळक कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित
पिंपरी (दिनांक : ०५ एप्रिल २०२४) ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे यांच्या साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिलासा संस्था, कलारंजन प्रतिष्ठान, संवेदना प्रकाशन, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती, कलांगण ट्रॉफीज तसेच शब्दधन…
व्यापार सुंकुलात निवास असणाऱ्या मिळकतींचे तातडिने फायर ऑडिट करा – सिमाताई सावळे यांची प्रशासनाकडे मागणी
पिंपरी, दि. ४ (पीसीबी) - वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील व्यवसायाच्या ठिकाणीच राहणाऱ्या मिळकतींचे तातडीने फायर ऑडिट करण्याची आग्रही मागणी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सिमाताई सावळे यांनी आयुक्त…
राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्ण ताकद खासदार बारणे यांच्या पाठीशी – अजित गव्हाणे
भोसरी, दि. 4 एप्रिल - मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्ण ताकद महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठीशी राहील. त्यामुळे बारणे यांचे मताधिक्य दुपटीपेक्षा अधिक वाढेल, असा विश्वास…
बँक मॅनेजर असल्याचे सांगून तरुणाची कर्ज देण्याच्या बहाण्याने एक लाखाची फसवणूक
पिंपरी, दि.4 (पीसीबी) - लोन डिसबसच्या बहाण्याने तरुणाची एक लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.ही घटना 29 मार्च रोजी चर्होली येथे घडली आहे, याप्रकरणी जालिंदर माणिक गावडे (वय 33 रा.चऱ्होली)…
शेअर्स खरेदी च्या बहाण्याने नागरिकाची 35 लाख रुपयांची फसवणूक
पिंपरी, दि.4 (पीसीबी) - शेअर्स खरेदीचा बहाणा करत एका 49 वर्षीय नागरिकाची तब्ब्ल 35 लाख रुपयांची फसवणूक केली आहे,. हा सारा प्रकार नोव्हेंबर 2023 ते 28 फेब्रुवारी 2024 या कालावधीत…
विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची ट्रकला धडक, ट्रकचालकालाच केली लाथाबुक्क्यांनी मारहाण
पिंपरी,दि.४ (पीसीबी) -विरुद्ध दिशेने येत ट्रकला धडक दिली व नंतर ट्रक चालकालाच लाथाबुकक्यांनी मारहाण केली आहे. ही घटना मंगळवारी (दि.2) चाकण येथे तळेगाव चौक येथे घडली. याप्रकरणी चाकण पोलिसांनी एकाला…
शनिवार, दिनांक ६ एप्रिलपासून श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव
पिंपरी,दि.४ (पीसीबी) - श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळाने शनिवार, दिनांक ०६ एप्रिल ते बुधवार, दिनांक १० एप्रिल २०२४ या कालावधीत बुकॉऊ वुल्फ कॉलनी पटांगण, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (पिंपरी - चिंचवड…
पिंपरीमध्ये खासदार बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळेल – अण्णा बनसोडे
पिंपरी, दि.4 (पीसीबी) - पिंपरी विधानसभा मतदारसंघात खासदार श्रीरंग बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळेल, अशी ग्वाही पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी दिली. शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी व मित्र पक्ष महायुतीचे मावळ…
पिंपरी चिंचवड शहरातील सनदी लेखापालांचा लोकसभा निवडणुकीत १०० टक्के मतदानाचा निर्धार
पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा-दीपक सिंगला दि 4 एप्रिल (पीसीबी )- पिंपरी चिंचवड शहरातील सनदी लेखापाल, नवोदीत मतदार आणि नागरिकांनी १३ मे रोजी होणाऱ्या मावळ लोकसभा निवडणुकीत मतदान…
तोट्यातील ३३ कंपन्यांकडून भाजपला ४३४ कोटीची देणगी
दि 4 एप्रिल (पीसीबी ) - नुकत्याच देणगीदारांच्या यादीतील १७ अनलिस्टेड कंपन्यांपैकी आठ कंपन्यांनी मागील चार वर्षांत झालेल्या एकूण नफ्यापेक्षा जास्त देणगी राजकीय पक्षांना दिल्याचे स्पष्ट झाले होते. अशात आता…

