बीड लोकसभा तिरंगी, आता ज्योती मेटे रिंगणात उतरणार

दिवंगत मराठा नेते विनायक मेटे यांच्या पत्नी आणि शिवसंग्राम संघटनेच्या अध्यक्षा ज्योती मेटे याही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. महाविकास आघाडीकडून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तबही झालं होतं. परंतु, अचानक बीड लोकसभा…

PCB Admin PCB Admin

धनेश पक्ष्यांसाठी फायकास ची झाडे उद्यानांमध्ये, मोकळ्या जागांवर लावा

धनेश पक्ष्यांसाठी फायकास ची झाडे उद्यानांमध्ये, मोकळ्या जागांवर लावा, अशी मागणी निसर्गप्रेमी धनंजय शेडबाळे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे. निवेदनात ते म्हणतात,ग्रे हॉर्नबिल/धनेश हा मोठा, देखणा पक्षी…

PCB Admin PCB Admin

सुनेत्रा पवार शंकर महाराज दर्शनाला

बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी धनकवडी परिसरात सदिच्छा भेटीच्या माध्यमातून, आजच्या दौऱ्यात प्रथम शंकर महाराज समाधीचे दर्शन घेतले. सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर ग्रामदैवत श्री…

PCB Admin PCB Admin

वटवृक्ष फाऊंडेशनची पिंपरी चिंचवड शहरात स्थापना

पिंपळे गुरव  - पर्यावरण आणि वृक्ष संवर्धन यासाठी स्वयंसिद्ध बनून कार्यरत पर्यावरण प्रेमींचे शहरात एकत्रीकरण करून पिंपरी चिंचवड शहरा पर्यावरणासाठी सातत्यपूर्ण काम करण्याच्या दृष्टिकोनातून वटवृक्ष फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. पर्यावरण…

PCB Admin PCB Admin

भाजप आजवर कधीच फुटला नाही कारण…

दि 6 एप्रिल (पीसीबी )- भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने नागपूरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वपक्षाचं कौतुक करतानाच विरोधी पक्षांवर टीका केली.…

PCB Admin PCB Admin

चीन एआय च्या माध्यमातून देशाच्या लोकसभा निवडणुकीत करणार राडा

दि 6 एप्रिल (पीसीबी )- भारतात या महिन्यापासूनच लोकसभा निवडणुकांच्या मतदानाला सुरुवात होणार आहे. यासाठीचा प्रचार सुरू असतानाच, एक धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे. या निवडणुकीदरम्यान चीन एआय टूल्सच्या मदतीने…

PCB Admin PCB Admin

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा

कार्यकर्ते, मित्रमंडळींच्या लक्षणीय गर्दीने उत्सवाचे वातावरण; शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोज पिंपरी, दि. ६ (पीसीबी) : पिंपरी चिंचवड शहर भाजपाचे शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप यांचा ०५ एप्रिल रोजी वाढदिवस त्यांच्या आप्तेष्टांनी आणि…

PCB Admin PCB Admin

चिखलीत पुन्हा अग्नितांडव, लोकांत घबराट

काल मध्यरात्री पावणे एक वर्षाच्या सुमारास जाधववाडी चिखली येथे भंगाराच्या गोदामाला मोठी आग लागली. आग अद्याप आटोक्यात आलेली नाही. अग्निशामक दलाचे सर्व बंब घटनास्थळी दाखल आहेत. याशिवाय खासगी कंपनीच्या अग्निशामक…

PCB Admin PCB Admin

मोई गावात ड्रग्स विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक

मोई गावात रस्त्याच्या कडेला एमडी (मेफेड्रोन) विक्रीसाठी आलेल्या दोघांना सापळा रचून पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.4) पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली आहे. इस्तियाक अब्बास चौधरी…

PCB Admin PCB Admin

महापालिकेचे बंद वाचनालय गर्दुल्यांचा अड्डा, हाटकणाऱ्या नागरिकाला टोळक्याकडून मारहाण

चिंचवड, दि. ५ (पीसीबी) - चिंचवड, कृष्णानगर येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेचे बंद वाचनालय गर्दुल्यांचा अड्डा बनत आहे. तेथील मुलांना एका नागरिकाने हटकले असता टोळक्यानेच त्या नागरिकाला मारहाण करत जिवे मारण्याची धमकी…

PCB Admin PCB Admin