आर्थिक विवंचनेतून एकाची गळफास घेऊन आत्महत्या
काळेवाडी, दि. 8 (पीसीबी):- मित्राला व्यवसायासाठी उसने आणि व्याजाने पैसे घेऊन दिले. मात्र मित्राने ते वेळेवर परत केले नाहीत. उलट पैसे देणाऱ्या मित्रांसोबत भांडण करून मानसिक व आर्थिक त्रास दिला.…
आम्हीच बनवलेल्या रस्त्यांवरून येऊन आम्हाला शिव्या घालू नका – उदय सामंत
उरण, दि.८(पीसीबी) - आम्हीच बनवलेल्या रस्त्यावरून येऊन आमच्यावरच टीका करू नका, असा टोला रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना 'उबाठा'चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला. महाविकास…
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा सेनेच्या 100 पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
पिंपरी, दि. 8 (प्रतिनिधी) - पिंपरी-चिंचवड शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवा सेनेच्या पदाधिका-यांचा मेळावा काळेवाडीतील इंदू लॉन्स येथे संपन्न झाला. यावेळी युवासेनेची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. तसेच…
स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश
पिंपळे सौदागर, दि. 8 (पीसीबी):- पिंपळे सौदागर येथील स्पॉट 18 मॉलमधील स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाने पर्दाफाश केला. मसाजच्या नावाखाली तरुणींना पैशांचे आमिष…
सराईत गुन्हेगाराकडून रिक्षा चालकाला कोयत्याने मारहाण, आरोपीला अटक
आकुर्डी, दि. 8 (पीसीबी):- सराईत गुन्हेगाराने एका रिक्षा चालकाला रस्त्यात अडवून कोयत्याने मारहाण करत गंभीर जखमी केले. तसेच रिक्षाची तोडफोड करून नुकसान केले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही…
दुर्दैव सोसण्याची शक्ती म्हणजे भक्ती!” – ह. भ. प. श्रेयस बडवे
पिंपरी (दिनांक : ०८ एप्रिल २०२४) "आपली दु:खे आणि संकंटे स्वामींना कथन करण्यापेक्षा दुर्दैव सोसण्याची शक्ती मागणे हीच खरी भक्ती होय!" असे प्रतिपादन ह. भ. प. श्रेयस आणि मानसी बडवे…
“संसार हा बुद्धिबळाचा पट!” – डॉ. संजय उपाध्येश्री
पिंपरी (दिनांक : ०8 एप्रिल २०२४) "संसार हा बुद्धिबळाचा पट असतो. सुसंवादाने अवतीभवती असलेल्या नातेवाईकांचा तर्हेवाईकपणा सांभाळून जगता आले तरच मन:शांती लाभते!" असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये यांनी…
सर्वच आघाड्यांवर अपयशी सरकारला खाली खेचण्यासाठी मतदार तयार : संजोग वाघेरे पाटील
पिंपरी, दि. 8 (पीसीबी):- "गेल्या दहा वर्षांत पेट्रोल व डिझेल तसेच, गँस सिलेंडरचे दर वाढतच आहेत. ते दर कमी होण्याचे नाव घेत नाहीत. इंधन दर वाढीमुळे महागाई गगनाला भिडली आहे.…
इंडो अथलेटिक सोसायटी तर्फे तुळापूर बलिदान स्मरण दिन राईड चे आयोजन, ५०० सायकलपटू न चा सहभाग
स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिन आणि जागतिक आरोग्य दिवस निमित्त इन्डो अथलेटिक्स सोसायटीतर्फे नाशिक फाटा ते तुळापूर अशी दरवर्षी घेण्यात येणारी ६० किलोमीटर सायकलिंग राईड चे आयोजन…
भाजप अशा प्रकारे ३०० पार होणार – प्रशांत किशोर
यंदाच्या निवडणुका राष्ट्रीय पातळीवरील दोन आघाड्यांमुळे विशेष चर्चेत आल्या आहेत. एकीकडे भाजपाप्रणीत सत्ताधारी एनडीए आहे तर दुसरीकडे भाजपाविरोधी पक्षांनी मिळून स्थापन केलेली इंडिया आघाडी आहे. इंडिया आघाडीमधील काही पक्षांनी स्वतंत्र…

