नशेत असताना तरुणीवर लैंगिक अत्याचार; तरुणीच्या मानलेल्या भावाने केला खून
मानलेली बहीण नशेत असताना सहकाऱ्याने तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले. याचा राग आल्याने भावाने वीट डोक्यात घालून सहकाऱ्याचा खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. 5) भूमकर वस्ती, वाकड येथील भामा…
आताचे शाहू महाराज हे खरे वारसदार नव्हेत, तेसुध्दा दत्तक
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी शाहू महाराज छत्रपती यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत. ते सुद्धा दत्तकच आलेले…
आता राज ठाकरे भाजपच्या प्रचारात
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे यांच्या या निर्णयामुळे मनसेत नाराजीनाट्य सुरू झालं आहे. काही पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाच्या विरोधात राजीनामे दिले आहेत. मात्र असं…
एकनाथ खडसेंना घेऊन चूक केली!
भाजपाचे एकेकाळचे खंदे नेतृत्व आणि माजी मंत्री असलेल्या एकनाथ खडसे यांचे २०१९ साली तिकीट कापल्यानंतर त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना विधानपरिषदेवर संधी देऊन सन्मानितही…
मावळमधून संजोग वाघेरेंना खासदार म्हणून दिल्लीत पाठवू – डॉ. कैलास कदम
मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे उमेदवार माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ शहर कॉंग्रेस पदाधिकाररी व कार्यकर्त्यांची नियोजन बैठक पिंपरीतील खराळवाडीत पार पडली. त्यावेळी ते बोलत…
पुणे शहरात राहुल गांधी, प्रियांका गांधी यांचा रोड शो
केंद्रात सत्ताधारी असलेल्या नरेंद्र मोदी सरकारने महायुतीच्या माध्यमातून 'अब की बार चार सौ पार ' अशी घोषणा करत राज्यात 45 लोकसभेच्या जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. महायुतीचा हा डाव उधळून…
शेती विषयक धोरणांच्या विरोधात हाच आसूड उगारण्याची वेळ
“आजचा शेतकरी हा केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पिचलेला आहे. महात्मा फुले यांनी १८८३ मध्ये शेतकऱ्याच्या अवस्थेचे एवढे प्रभावी व वास्तवदर्शी चित्रण केले असून त्याला तोड नाही. वर्तमानात यात किंचीतही बदल…
महात्मा फुले यांचे विचार भविष्यात प्रत्यकाच्या जीवनाला दिशा देत राहतील..
पिंपरी, दि. 11 - महात्मा ज्योतिराव फुले यांची आज जयंती महाराष्ट्राच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं योगदान अनमोल आहे. महात्मा फुले आणि समता हे शब्द…
भाजपकडून दलित शेतकऱ्याची फसवणूक, 11 कोटींचे इलेक्टोरल बाँड खरेदी करायला लावले
11 ऑक्टोबर 2023 रोजी गुजरातमधील दलित कुटुंबातील सहा सदस्यांच्या नावे 11 कोटी 14 हजार रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी करण्यात आले . हे कुटुंब कच्छ जिल्ह्यातील अंजार शहरातील रहिवासी आहे. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या…
‘हेल्थ ऑफ नेशन’ अहवालानुसार भारत बनला ‘कर्करोगाची राजधानी’
अपोलो हॉस्पिटल्सने 'हेल्थ ऑफ नेशन' च्या प्रमुख वार्षिक अहवालाच्या नवीनतम आवृत्तीचे नुकतेच अनावरण केले. अहवालात कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांसह भारतातील असंसर्गजन्य रोग…

