बौद्ध धर्म वेगळा धर्म, गुजरात सरकारच परिपत्रक
बौद्ध धर्म हा वेगळा धर्म मानला गेला पाहिजे. हिंदू धर्मातून बौद्ध, जैन, शीख किंवा अन्य कुठल्याही धर्मात धर्मांतर करायचं असेल तर जिल्हाधिकाऱ्यांची तशी संमती घेणं गरजेचं आहे. गुजरात धर्म स्वातंत्र्य…
“शिवबा हे महाराष्ट्राचे प्रेरणास्रोत!” – ह. भ. प. नूर महंमद अत्तार
पिंपरी (दिनांक : ११ एप्रिल २०२४) "विठोबा, ज्ञानोबा, तुकोबा आणि शिवबा हे महाराष्ट्राचे प्रेरणास्रोत आहेत; तर पंढरपूर हे भाविकांचे माहेर आहे!" असे प्रतिपादन ह. भ. प. नूर महंमद अत्तार यांनी…
आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे नव वर्ष उत्सव पर्यावरण सेवा उपक्रमाने साजरा
संत तुकाराम नगर येथे निविन वर्षाची सुरुवात मुक्या प्राण्यां साठी पाण्याचे पात्र (भांडी) वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून ह्या पर्यावरणासाठी सेवा उपक्रम केला गेला. सोबत येथील छत्रपती शिवाजी महाराज गोल मंडई मध्ये…
प्राधिकरणात स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा दिमाखात
पिंपरी, दि. १० (पीसीबी) – प्राधिकऱणातील श्री स्वामी समर्थ भक्त सेवा संघाच्या वतीने प्रकटदिनाचे निमित्ताने गेले नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन कऱण्यात आले होते. खगेंद्र दादा बुवा यांच्या श्रीराम…
“स्वातंत्र्यवीर सावरकर” हा चित्रपट म्हणजे स्वातंत्र्य संग्रामात सावरकरांचे त्याग आणि समर्पण जाणून घेण्याची एक सुवर्णसंधी – शत्रुघ्न काटे.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशन मार्फत परिसरातील नागरिकांसाठी मोफत साई चौक येथी रॉयल सिनेमा याठिकाणी "स्वातंत्र्यवीर सावरकर" या चित्रपट शो चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महायुतीचे अधिकृत उमेदवार…
पुणे- लोणावळा लोहमार्गाच्या चौपदरीकरणासाठी महायुती सरकारने दिला निधी – खासदार बारणे
लोणावळा, दि. 10 (पीसीबी) - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महायुती सरकारने 2,500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे पुणे लोणावळा लोहमार्गाच्या चौपदरीकरणाचा विषय मार्गी लागला आहे, अशी माहिती…
पुणेकरांच्या सहभागातून तयार होणार तब्बल ‘वीस हजार किलोची मिसळ’
पुणे : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महामानवांनी लोकसहभागातूनच मोठी क्रांती घडवली आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत त्यांच्या जयंती निमित्त पुणेकरांच्या सहभागातून तब्बल वीस…
कोकणकड्यावरून उडी मारून तिने जीवन संपविला
घाटकोपर, मुंबई येथे राहणारी अवनी भानुशाली या २३ वर्षीय तरुणीने हरीश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावरून उडी मारून आपले जीवन संपविले. दोन पानांची स्युसाईड नोट हाती लागली आहे, पण कारण समजू शकलेले नाही. रविवारी…
साताऱ्यात माझा विजय पक्का आहे : शशीकांत शिंदे
सातारा, दि. १० (पीसीबी)- साताऱ्यामधून राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाकडून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांची उमेदवारी घोषित होताच माथाडी कामगारांकडून नवी मुंबईत त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी शिंदे…
ईडीचं चक्र होतं म्हणूनच बिनशर्त पाठिंबा दिला का?
मुंबई, दि. १० (पीसीबी)- भारताला आज खंबीर नेतृत्त्वाची गरज असून मोदींच्या नेतृत्त्वाखाली देश पुढे जाण्यासाठी राज्यातील महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी…

