भाजप उमेदवाराने प्रचारादरम्यान घेतला महिलेचा किस
पश्चिम बंगालमधील भाजपाचे खासदार खगन मुर्मू सध्या वादात अडकले आहेत. बंगालच्या उत्तर मालदा मतदारसंघाचे खासदार मुर्मू हे प्रचारासाठी फिरत असताना त्यांनी एका महिलेचे चुंबन घेतले. या घटनेचा फोटो व्हायरल झाल्यानंतर…
मंगलमूर्तींचे आशीर्वाद घेत खासदार बारणे यांच्या चिंचवडमध्ये भेटीगाठी
चिंचवडगावातील ऐतिहासिक मंगलमूर्ती वाड्यात जाऊन मंगलमूर्तींचे आशीर्वाद घेत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी चिंचवड गावातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. चिंचवड…
खासदार बारणे यांच्या हस्ते ‘विश्वप्रार्थना पसायदान’ या पुस्तकाचे प्रकाशन
ह. भ. प. किसनमहाराज चौधरी लिखित 'विश्वप्रार्थना पसायदान' या पुस्तकाचे प्रकाशन आणि लोकार्पण सोहळा खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते रामा मारुती कुटे सभागृह, रूपेश कॉलनी, दत्तवाडी, आकुर्डी येथे गुरुवार, दिनांक…
काळेवाडी फाटा येथून तरुणाला कोयत्यासह अटक
काळेवाडी फाटा येथून पोलिसांनी एका 26 वर्षीय तरुणाला कोयत्यासह अटक केली आहे.ही कारवाई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने बुधवारी (दि.10) केली आहे. प्रितम नंदू अवतारे (वय 26 रा.पिंपरी) असे अटक…
गॅसचा काळाबाजार केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल
गॅसचा काळा बाजार करणाऱ्या 19 वर्षीय तरुणावर रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट 5 ने बुधवारी (दि.10) रावेत येथील जय मल्हार गॅस सेल्स सर्वीस…
चढ्या दराने आयपीएलच्या तिकिटांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक
चढ्या दराने आयपीएलच्या तिकीटाची विक्री करणाऱ्या दोघांना चिचंवड पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.10) चिंचवड येथे चापेकर चौकात केली गेली. चेतन नामदेव पाटील (वय 25 रा.दिघी) व सचिन…
बॅनर फाडल्याचा जाब विचारत तरुणाला बेदम मारहाण, एकाला अटक
मंडळाचा बॅनर का फाडला म्हणत एका 25 वर्षीय तरुणाला टोळक्याने बेदम मारहाण केली आहे. ही घटना मंगळवारी (दि.9) तळेगाव दाभाडे येथील भोईआळी येथे घडली आहे. मयूर अनिल इंगळे (वय 25…
पत्नीला मारहाण केल्याचा जाब विचारला म्हणून दोघावर चाकूने वार, आरोपीला अटक
पत्नीला मारहाण केल्याचा जाब विचारला म्हणून दोघांवर घरातील चाकूने वार करत जखमी केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे., ही घटना चाकण येथील आंबेठाण रोडवर मंगळवारी (दि.9) घडली आहे.…
प्रथम मतदानाचा क्षण ऐतिहासिक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मतदान जनजागृतीचा निर्धार…
"आम्ही १३ मे रोजी होणाऱ्या मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उत्सुक असून या निवडणुकीत प्रथमच मतदान करणार असल्याने हा क्षण ऐतिहासिक होण्यासाठी प्रयत्न करीत आहोत त्यासाठी जास्तीत जास्त मित्र परिवारात,नातेवाईकांत मतदानाचा…
फुले समिती वर निवड म्हणून सत्यशोधक ढोक यांचा सन्मान !!!
महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले चरित्र साधने व प्रकाशन समिती, ,मुंबई वरती निवड झाल्याबद्दल व सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी आजपर्यंत गेल्या ४ वर्षात देशभरात एकूण ४८ सत्यशोधक पद्धतीने मोफत विवाह लावून…

