तळेगाव मध्ये पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन
भल्या पहाटेच पोलिसांनी केली गुन्हेगारांची चाचपणी दि २६ एप्रिल (पीसीबी ) - तळेगाव दाभाडे पोलिसांनी शुक्रवारी (दि. २६) पहाटे कोम्बिंग ऑपरेशन केले. यामध्ये पोलिसांनी भल्या पहाटे ४० हिस्ट्रीशीटर, तडीपार आरोपींची…
सदनिकेत सुरु होता वेश्या व्यवसाय; पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई करत केली तीन महिलांची सुटका
दि २६ एप्रिल (पीसीबी ) - सुस नांदेरोड, बावधन येथे एका सदनिकेत सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी तीन महिलांची…
केंद्रातल्या सरकारला फक्त गुजरातच्याच कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता
मत मागायला ही गुजरातलाच जा, इकडं कशाला येता? - डॉ. अमोल कोल्हे यांचा सवाल गुजरातच्या दोन हजार टन कांद्यासाठी निर्णयात बंदी उठवल्यावर डॉ. कोल्हे यांचा केंद्र सरकारवर निशाणा दि २६…
पनवेलचा पाणी प्रश्न, शास्तीकर व वाढीव कराची समस्या लवकरच सुटणार – खासदार बारणे
पनवेल येथे बाईक रॅली व बारणे यांच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद आत्तापर्यंत मोदी कारकिर्दीचा ट्रेलर, यापुढे खरा चित्रपट - प्रशांत ठाकूर पनवेल, दि. 26 एप्रिल - पनवेल शहराचा पाणी प्रश्न तसेच…
‘पत्नीकडे असलेल्या स्नीधनावर पतीचा काहीही अधिकार नसतो
दि २६ एप्रिल (पीसीबी ) - नवी दिल्ली- महिलांच्या 'स्त्रीधना'संदर्भात सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. कोर्टानं स्पष्ट केलंय की, 'पत्नीकडे असलेल्या स्नीधनावर पतीचा काहीही अधिकार नसतो, पण संकटाच्या काळात…
हा म्हातारा लय खडूस आहे, तिजोरीची किल्ली कंबरेला लावूनच कायम हिंडतोय
दि २६ एप्रिल (पीसीबी ) - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेतेमंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांवर खरपूस शब्दांत…
कोयता गँगची दहशत आजही सुरूच, पोलिस हतबल
दि २६ एप्रिल (पीसीबी ) - पुण्यात गेल्या अनेक दिवसांपासून कोयता गँगची दहशत दिसून येत आहे. पुणे शहर परिसरात अनेकदा कोयता गँगने गाड्या फोडल्याची भरदिवसा कोयत्याने वार करण्याची प्रकरणे ताजी…
अजित पवारांना क्लीन चिट
दि २६ एप्रिल (पीसीबी ) - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उमेदवारांसह विविध पक्षाच्या नेत्यांकडून आश्वासनांचा पाऊस पाडला जात आहे. आपल्या उमेदवाराला मतदान केले तरच निधी देऊ, अशी विधानेही काही नेत्यांकडून केली…
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत महत्वाचा निकाल
दि २६ एप्रिल (पीसीबी ) - लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू असतानाच सुप्रीम कोर्टाने आज ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत महत्वाचा निकाल दिला आहे. निवडणुकांमध्ये ईव्हीएमचाच वापर होईल, पुन्हा मतपत्रिका येणार…
सकाळी ११ पर्यंत ३८ टक्के मतदान
दि २६ एप्रिल (पीसीबी ) - महाराष्ट्रातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या आठ लोकसभा मतदारसंघांत आज मतदान होत आहे. आठ मतदारसंघांत अटीतटीची लढाई होणार आहे.…

