पराभवाच्या भीतीने सुजय विखे परिवार हादरला
दि २७ एप्रिल (पीसीबी ) - नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून सुजय विखे आणि महाविकास आघाडीकडून नीलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आलीये. अशात आता महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार नीलेश लंके…
भाजपकडून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना मुंबईतून उमेदवारी
दि २७ एप्रिल (पीसीबी ) - मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातून भाजपनं ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळं या जागेवरुन विद्यमान खासदार असलेल्या पूनम महाजन यांचा पत्ता…
मी शब्द देत नाही. शब्द दिला, तर कोणाच्या बापाच ऐकत नाही…
“मित्रांनो ही भावकी-गावकीची निवडणूक नाही. ही देशाच भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. आज एवढा मोठा आपला देश पसरलेला आहे. 135 ते 140 कोटी जनता अठरा पगड जाती इथे राहतात. देशाला स्वातंत्र्य…
अजूनही ‘नेहरू वाईट, काँग्रेस वाईट’चे गुऱ्हाळ….
एवढा बोगस प्रचार कधीच पाहिला नाही सत्ताधारी पक्षाकडून. अमित शहा म्हणतात शरद पवार कृषिमंत्री होते तेव्हा काय केलं? मोदी म्हणतात सत्तर वर्षात काँग्रेसनं काय केलं? पण लोकांनी यांना दिलेल्या दहा…
कर संकलन विभागाच्या सिध्दी 2.0 प्रकल्पाला सुरुवात
पिंपरी - गतवर्षी महिला बचत गटाच्या वतीने मालमत्ता कराची बिले वाटपाचा निर्णय यशस्वी झाल्यानंतर 2024-25 या आर्थिक वर्षातही महिला बचत गटाच्या मार्फत बिलांचे वाटप सुरू करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी…
आज वाकडमध्ये “डायलॉग ऑन डेव्हलपमेंट अँड डेमोक्रसी” कार्यक्रमाचे आयोजन
पिंपरी - इंडिया आघाडीच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसोबत संवाद साधण्यासाठी डायलॉग ऑन डेव्हलपमेंट अँड डेमोक्रसीचे आयोजन करण्यात आले आहे. वाकड काळेवाडी चौक येथील हॉटेल ॲम्बिअन्स येथे शनिवारी (दि.२७ एप्रिल) संध्याकाळी…
‘शिंदे गट आणि अजित पवार गटाचा एकही खासदार निवडून येणार नाही’
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध झाले आहेत. यामध्ये भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासह अजून…
महायुतीच्या उमेदवार सौ सुनेत्रावहिनी पवार यांची गाईगुरांच्या ओढीतून गोठ्यात धाव..!
दि,- २७ एप्रिल - वारजे येथे गाईचे हंबरणे एकूण बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सौ. सुनेत्रावहिनी पवार यांनी गोठ्यात जाऊन गाईची पाहणी केली. स्वतः शेतकरी म्हणून शेतातील सर्व प्रकारची कामे…
शाहू महाराजांच्या पराभवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोल्हापुरात
कोल्हापुरातच नाही तर महाराष्ट्रात नरेंद्र मोदींनी तंबू ठोकला आहे. लवकरच मुंबईत सभा घेणार आहेत. छत्रपती शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मोदी येत आहेत, हे महाराष्ट्र लक्षात ठेवेल. शाहू महाराजांनी राज्याला आणि…
डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात
पुणे- लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचारात रंगत यायला सुरुवात झाली आहे. आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्षातले जेष्ठ नेते आता निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी…

