संजोग वाघेरे चक्क खाली वाकून अजितदादांच्या पाया पडल्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत संदेश पोहचला…
महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना वाकून नमस्कार करत आशीर्वाद घेतल्याने मावळ लोकसभा मतदारसंघात वेगळीच चर्चा रंगली आहे. अजित पवार हे महायुती सोबत असून श्रीरंग बारणे…
पुण्यात राहुल गांधींची होणार सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर पुण्यात राहुल गांधींची देखील सभा. 3 मे रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पुण्यात सभा. पुणे, शिरूर, बारामती आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी…
डॉ. अमोल कोल्हे यांना पराभूत करण्यासाठी ‘राष्ट्रीय अध्यक्षांनी’ खेळला रडीचा डाव
डॉ. अमोल कोल्हे यांच्या अर्जावर काही अपक्षांनी आक्षेप घेतल्यानंतर अर्ज बाद झाल्याचं समजून विरोधकांनी फटाक्यांचा जल्लोष केला पण. तो आनंद काही वेळातच मावळला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अपक्षांचे आक्षेप फेटाळून लावले.…
कितीही रडीचे डाव खेळा,येणार तर दणकून येणार, अन जनतेतून येणार -खासदार डॉ. अमोल कोल्हे
शिरुर - विरोधकांमध्ये धडकी भरली आहे. त्यामुळं ते रडीचे डाव खेळत आहेत. पण पराभवाची एवढी भीती कशाला बाळगता, येणार तर दणकून येणार अन जनतेतून येणार, असं सडेतोड उत्तर शिरूर लोकसभेचे…
चिंचवडमध्ये बारणे यांना दोन लाखांचे मताधिक्य मिळेल – शंकर जगताप
थेरगाव - मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना चिंचवड विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीपेक्षा दुप्पट मताधिक्य मिळेल. सुमारे पावणेदोन ते दोन लाख मतांच्या फरकाने ते विजयी होतील, असा…
पिस्तूल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक
दि २६ एप्रिल (पीसीबी ) - पिस्तूल बाळगल्या प्रकरणी चाकण पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. २५) रात्री कडाचीवाडी येथे करण्यात आली. भरत तुकाराम जैद (वय ३०,…
सराफ दुकानातील कामगाराने पळवले पावणे आठ लाखांचे दागिने
दि २६ एप्रिल (पीसीबी ) - सराफ दुकानात काम करणाऱ्या कामगाराने सात लाख ७७ हजार ७२१ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना २० नोव्हेंबर २०२३ ते २३ एप्रिल…
दोन तडीपार गुंडांना शस्त्रासह अटक
दि२६ एप्रिल (पीसीबी ) - पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेल्या दोन गुंडांना गुन्हे शाखा युनिट दोनने दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये शस्त्रासह अटक केली. या कारवाया गुरुवारी (दि. २५) भीमनगर, पिंपरी आणि आंबेडकर…
साईड देण्याच्या कारणावरून पिकअप चालकाला मारहाण
दि २६ एप्रिल (पीसीबी ) - रस्त्याने जात असताना साईड देण्याच्या कारणावरून रिक्षा चालक आणि त्याच्या साथीदाराने एका पिकअप चालकाला बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. २५) सकाळी पुणे-नाशिक…
गुटखा विक्री प्रकरणी वाकडं मधून एकास अटक
दि २६ एप्रिल (पीसीबी ) - गुटखा विक्री प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने हिंजवडी परिसरात एक कारवाई केली. गुटखा विक्री करणाऱ्यास पोलिसांनी अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. २५) सकाळी…

