डोक्यात रॉड मारून केले जखमी
हिंजवडी, दि. 29 - लोखंडी रॉडने मारून जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. 26) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास बावधन येथे घडली. ॠतुराज गडाख आणि यशराज गडाख अशी गुन्हा दाखल झालेल्या…
डी वाय पाटील रुग्णालयात कर्मचाऱ्यांसह डॉक्टरांना धक्काबुक्की
पिंपरी, दि. 29 - पिंपरी मधील डॉ. डी वाय पाटील रुग्णालयात तातडीक विभागात कर्तव्यावर असलेल्या पुरुष परिचारक, महिला सुरक्षा रक्षक आणि एका डॉक्टरला धक्काबुक्की करून शिवीगाळ करत राडा घातल्या प्रकरणी…
लाकडी पहाडावरून पडून कामगाराचा मृत्यू
चाकण , दि. 29 - बांधकामावर काम करत असलेल्या एका कामगाराचा लाकडी पहाडावरून पडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 27) सायंकाळी पाच वाजता नाणेकरवाडी येथे घडली. सुर्यकांत गणेश बाशिंगे…
गॅस बिल अपडेट करून देण्याच्या बहाण्याने पाच लाखांची फसवणूक
सांगवी , दि. 29 - गॅस बिल अपडेट करून देण्याच्या बहाण्याने वृद्ध व्यक्तीची पाच लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 19 जून रोजी सायंकाळी सांगवी येथे घडली. याप्रकरणी 68 वर्षीय…
दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
मोशी , दि. 29 - भरधाव दुचाकीच्या धडकेत एका वृद्धाचा मृत्यू झाला. हा अपघात 24 जून रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास लक्ष्मी चौक, देहू-आळंदी रोड, मोशी येथे घडला. हसन मुलुख…
बस प्रवासात एक लाख 11 हजारांचे दागिने चोरीला
भोसरी , दि. 2९ - काळेवाडी ते लांडेवाडी या दरम्यान बस प्रवास करत असताना एका महिलेच्या पर्समधून एक लाख 11 हजार रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले. ही घटना 21 जून…
भोसरीत धान्य देण्याच्या बहाण्याने महिलेचे दागिने पळवले
भोसरी , दि. २९ -धान्य देण्याच्या बहाण्याने महिलेला घेऊन जात तिच्या गळ्यातील दागिने काढण्यास सांगितले. त्यानंतर धान्य आणतो म्हणून चोरट्यांनी तिथून धूम ठोकली. ही घटना गुरुवारी (दि. 27) दुपारी सव्वा…
एटीएम कार्डची अदलाबदल करून 70 हजारांची फसवणूक
दिघी , दि. २९ - एटीएम सेंटर मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या एटीएम कार्डची अदलाबदल करून एका व्यक्तीच्या खात्यावरून 70 हजार 700 रुपये काढून घेत फसवणूक केली. ही घटना बुधवारी…
एटीएम कार्डची अदलाबदल करून 70 हजारांची फसवणूक
दिघी , दि. २९ (पीसीबी) - एटीएम सेंटर मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या एटीएम कार्डची अदलाबदल करून एका व्यक्तीच्या खात्यावरून 70 हजार 700 रुपये काढून घेत फसवणूक केली. ही घटना…
पुणे आणि नाशिक जिल्ह्यात चोऱ्या करणाऱ्या कुख्यात चोरट्यांना अटक
पाच लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त; नऊ गुन्हे उघड चिंचवड , दि. २९ -पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरी, जबरी चोरी, घरफोडी, वाहन चोरी असे गुन्हे दाखल असलेल्या…

