आणखी एका अनधिकृत शाळेवर गुन्हा
पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत शाळांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. चिंचवडमधील लिटील स्टार इंग्लिश मिडियम स्कूल आणि ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल यानंतर आता पिंपळे गुरव येथील आयडियल इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळेवर…
शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने 47 लाखांची फसवणूक
हिंजवडी,दि.18 जुलै (पीसीबी) - शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची 47 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना जानेवारी ते 17 जुलै 2024 या कालावधीत पुनावळे येथे घडली.याप्रकरणी…
गृहकर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने 41 लाखांची फसवणूक
चिखली,दि.18 जुलै (पीसीबी) - गृहकर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने चार जणांनी मिळून एका व्यक्तीची 41 लाख आठ हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना जून 2023 ते 18 नोव्हेंबर 2023 या कालावधीत…
चालत्या बसमध्ये मद्यपींनी बसचे स्टेअरिंग घेतले हातात; प्रवाशांचा उडाला थरकाप
भोसरी,दि.18 जुलै (पीसीबी) - मद्यपी दोघांनी बस थांबवून बसमध्ये चढून बस चालकाला दमदाटी करून चालत्या बसचे स्टेअरिंग हातात घेऊन बस वाकडी तिकडी चालवली. यावेळी बसची वाहनांना व नागरिकांना धडक बसली.…
चिखली मधून 60 हजारांचा गुटखा जप्त
चिखली,दि.18 जुलै (पीसीबी) - चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोरेवस्ती येथून पोलिसांनी 60 हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 17) करण्यात आली.सागर भरत शिंदे (वय 30, रा.…
खून आणि मोकाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या सख्ख्या भावांना अटक
वाकड, दि. 18 (प्रतिनिधी) १८ जुलै (पीसीबी) - एका व्यक्तीवर कोयत्याने वार करून त्याचा खून करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारने तळेगाव आणि आळंदी परिसरातून अटक…
सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ७५ ठिकाणी;…….तर चिंचवड आणि तळेगाव येथे ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’
श्रीगुरुतत्त्वाचा एक हजारपटीने लाभ करून घेण्यासाठी गुरुपौर्णिमेत सहभागी व्हा ! - सनातन संस्थेचे आवाहन १८ जुलै (पीसीबी) चिंचवड - हिंदु धर्मातील अद्वितीय अशी श्रेष्ठ परंपरा म्हणजे ‘गुरु-शिष्य परंपरा’ होय !…
तू देवेंद्र फडणवीस यांचं पाय चाट नाहीतर काही कर, आमच्या नादी लागू नकोस…
१८ जुलै (पीसीबी) जालना: मनोज जरांगे यांना डीडी म्हणजे देवेंद्र द्वेषाचा रोग झाल्याची टीका करणाऱ्या भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर जरांगे यांनी शेलक्या शब्दात टीका केली. माझ्या नादी लागू नका,…
वाहनांची तोडफोड करून एकास लुटले
वाकड, १८ जुलै (पीसीबी) - वाहनांची तोडफोड करून त्याबाबत जाब विचारणाऱ्या व्यक्तीला तिघांनी मिळून लुटले. शिवीगाळ करत पोलिसात तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी निघून गेले. ही घटना बुधवारी…

