काळेवाडीत वाईन शॉप, ज्वेलर्स शॉप फोडले

वाकड, १८ जुलै (पीसीबी) -काळेवाडी येथील रोहन वाईन शॉप आणि त्याशेजारी असलेले ममता ज्वेलर्स ही दोन दुकाने फोडण्यात आली. दुकानातून डीव्हीआर मशीन आणि रोख रक्कम चोरून नेली आहे. ही घटना…

PCB Admin PCB Admin

पीडीएफ फाईल ओपन करताच गमावले 45 हजार रुपये

सांगवी, १८ जुलै (पीसीबी) -एका महिलेने व्हाट्सअँपवर आलेली एक पीडीएफ फाईल ओपन केली असता तिच्या बँक खात्यातून 45 हजार रुपये अनोळखी व्यक्तीच्या खात्यावर ट्रान्सफर झाले. ही घटना 14 जुलै रोजी…

PCB Admin PCB Admin

बस प्रवासात दागिन्यांची पर्स चोरीला

चाकण, १८ जुलै (पीसीबी) - बस प्रवासात एका तरुणाच्या बॅगेतून दागिने असलेली पर्स चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 17) सकाळी पावणे अकरा ते पावणे बारा वाजताच्या कालावधीत खेड ते…

PCB Admin PCB Admin

मनोरमा खेडकर यांना २० जुलै पर्यंत पोलीस कोठडी

महाराष्ट्र, १८ जुलै (पीसीबी) - प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर वादात अडकल्यानंतर त्यांच्या कुटुंबाविषयी विविध प्रकरणे समोर आली. त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी मुळशी तालुक्यातील पौड येथे एका शेतकऱ्याला पिस्तुल…

PCB Admin PCB Admin

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन.

१८ जुलै (पीसीबी) - त्या विधानसभा निवडणुकीत शहरातील तीनही विधानसभांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणणार : शहराध्यक्ष तुषार कामठे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या प्रमुख…

PCB Admin PCB Admin

विलास लांडेंना विधान परिषदेचे अजितदादांचे आश्वासन

परिषदेसाठी बहलसुध्दा तीव्र इच्छुक –माजी महापौर योगेश बहल हेसुध्दा विधान परिषदेसाठी तीव्र इच्छुक आहेत, पीसीबी प्रतिनिधीशी बोलताना ते म्हणाले, मी सात टर्म नगरसेवक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी आम्ही आतापर्यंत…

PCB Admin PCB Admin

अजितदादा म्हणले,माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे पुणे आणि पिंपरी-चिंचवडकर

१८ जुलै (पीसीबी) - गेल्या अनेक दशकांपासून माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विश्वासू सहकारी, लोकप्रतिनिधी, पार्टी पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्याशी आज संवाद साधला. यावेळी…

PCB Admin PCB Admin

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आयोजित केलेला भोसरी विधानसभा मतदारसंघातील जनता दरबार रद्द

भोसरी, १८ जुलै (पीसीबी) - भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दि. १८ जुलै रोजी आयोजित केलेले जनता दरबार कार्यक्रम काही अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात…

PCB Admin PCB Admin

कर्जबाजारी उद्योकाची वांद्रे-वरळी सी-लिंकवरून उडी मारून आत्महत्या

बुधवारी सायंकाळी 56 वर्षीय भावेश सेठ यांनी वांद्रे-वरळी सी-लिंकवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी सेठ यांनी मुलाला फोन करून त्यांच्या निर्णयाची माहिती दिली होती. भावेश सेठ…

PCB Admin PCB Admin

एअर इंडिया भरतीला चेंगराचेंगरी बेरोजगारीचे महातांडव

महाराष्ट्र, १८ जुलै (पीसीबी) - Air India मध्ये केवळ ६०० पदांसाठी भरती असताना तब्बल २५ हजारावर बेरोजगार तरुणांची फौज उभी राहिल्याने चेंगराचेंगरी झाली. मुंबई विमानतळावर प्रचंड गर्दी झाल्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती…

PCB Admin PCB Admin