पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खाते उघडले, नेमबाजीत मनू भाकेरला कांस्यपदक

पॅरिस : भारताने पॅरिस ऑलिम्पिकमधील आपले पदकांचे खाते अखेर उघडले. मनू भाकेरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्यपदक पटकावले. मनूने यावेळी १२ वर्षांचा दुष्काळ संपवत भारताला पदक जिंकवून…

PCB Admin PCB Admin

सावंतवाडीच्या जंगलात अमेरिकन महिला लोखंडी साखळीने बांधलेल्या अवस्थेत

दि. 28 जुलै (पीसीबी) - सिंधुदुर्गच्या जिल्ह्यातल्या सावंतवाडीतील कराडीच्या डोंगरांच्या जंगलात मूळची अमेरिकन महिला लोखंडी साखळीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आली आहे. विशेष म्हणजे या महिलेला तिच्या नवऱ्यानेच बांधून ठेवल्याची माहिती…

PCB Admin PCB Admin

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पिंपरी- चिंचवड शहर कार्याध्यक्षपदी विशाल बाळासाहेब काळभोर

पिंपरी, दि. २८ - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पिंपरी- चिंचवड शहर कार्याध्यक्षपदी विशाल बाळासाहेब काळभोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्याध्यक्ष पदावर एका तरुण नेत्यांची प्रथमच निवड झाल्याने राष्ट्रवादी…

PCB Admin PCB Admin

मुंडे, टिळेकर, गोरखे, सातव यांच्यासह ११ आमदारांना शपथ

विधानपरिषद निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सर्व 11 आमदारांचा शपथविधी सोहळा आज संपन्न झाला. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे…

PCB Admin PCB Admin

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पिंपरी- चिंचवड शहर कार्याध्यक्षपदी विशाल बाळासाहेब काळभोर

पिंपरी, दि. २८ - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पिंपरी- चिंचवड शहर कार्याध्यक्षपदी विशाल बाळासाहेब काळभोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्याध्यक्ष पदावर एका तरुण नेत्यांची प्रथमच निवड झाल्याने राष्ट्रवादी…

PCB Admin PCB Admin

कोथरुड मधून लढणे हा तर पक्षाचा आदेश होता…  नेत्याची इच्छा हि आज्ञा मानून मी पुण्यात आलो, चंद्रकांत पाटील यांनी माझा कट्ट्यावर सांगितले किस्से

मुंबई : एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमास १२ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त आयोजित ‘माझा कट्टा’ विशेष मुलाखत सत्रास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आपली सहचारिणी अंजली पाटील…

PCB Admin PCB Admin

सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती

नवी दिल्ली, दि. २८ - : झारखंडचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे.…

PCB Admin PCB Admin

संघ स्वयंसेवक ते राज्यपाल, हरिभाऊ बागडेंचा प्रवास

मुंबई, दि. २८ : मराठवाड्यातील बडे नेते म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची ओळख आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात त्यांचं मोठं योगदान राहिलं आहे. पाच वेळा आमदार राहिलेल्या बागडे…

PCB Admin PCB Admin

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला उदंड प्रतिसाद;महिन्याभरात 1 कोटी महिलांकडून ऑनलाईन अर्ज दाखल-उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

मुंबई, दि. 27 जुलै (पीसीबी) - “महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून यंदाच्या 2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात मी जाहीर केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेला राज्यातल्या माता-भगिनी-कन्यांचा…

PCB Admin PCB Admin

सुमारे ४ हजार ५०० नागरिक तात्पुरत्या स्वरुपातील निवारा केंद्रात

पिंपरी, दि. २७ जुलै (पीसीबी) - अतिवृष्टीमुळे शहरातील विविध ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या होत्या. त्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने सुमारे ४ हजार ५०० नागरिकांना तात्पुरत्या स्वरुपात निवारा केंद्रात…

PCB Admin PCB Admin