ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे शासनाचे कर्तव्य
ज्येष्ठांच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता'कर्तव्य अभियान' राबविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महामंडळाची स्थापना करणार ज्येष्ठ नागरिक धोरणाच्या अंमलबजावणीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा मुंबई, दि. ३० जुलै (पीसीबी) - ज्येष्ठ…
‘प्रवास ऑलिम्पिकचा‘ प्रदर्शनास सुरूवात
पिंपरी, दि. 30 जुलै (पीसीबी) - पॅरिस ऑलिंपिक 2024 च्या निमित्ताने ऑलिंपिकचा प्रवास सांगणारे विशेष प्रदर्शन निगडी, प्राधिकरण येथील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयातील क्रीडाकुल विभागाने भरवले आहे. या प्रदर्शनाास सोमवारी…
स्कूल बस आणि कारची समोरासमोर धडक; दोन विद्यार्थी जखमी
पिंपरी, दि. 30 जुलै (पीसीबी) - बीआरटी मार्गातून जाणाऱ्या स्कूल बस आणि बीएमडब्ल्यू कारची समोरासमोर धडक बसली. या अपघातात कार चालक आणि बसमधील दोन विद्यार्थी जखमी झाले. ही घटना सोमवारी…
कुपवाड भागात पाकिस्तानच्या 600 सैनिकांची घुसघोरी
दि. 29 जुलै (पीसीबी) नवी दिल्ली, : भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा कारगीलप्रमाणे युद्ध भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील सर्वपरिचित कार्यकर्ते डॉ. अमजद अयुब मिर्झा यांनी…
‘चीनचा जीडीपी भारताच्या सहापट आहे’: नारायण मूर्ती म्हणतात की भारत उत्पादन केंद्र होईल यावर विश्वास ठेवणे ‘धाडसी’
दि. 29 जुलै (पीसीबी) - इन्फोसिसचे सह-संस्थापक NR नारायण मूर्ती यांच्या मते, चीनला मागे टाकून जागतिक उत्पादन केंद्र बनण्याच्या भारताच्या आकांक्षेसमोर महत्त्वपूर्ण आव्हाने आहेत. ‘ELCIA टेक समिट 2024’ मध्ये बोलताना…
बकऱ्याच्या नावाखाली कुत्र्यांच्या मटणाची विक्री ? 2700 किलो मांस जप्त, अधिकाऱ्यांनी सांगितले की…
दि. 29 जुलै (पीसीबी) - कर्नाटकातील बंगलुरु पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. शुक्रवारी कुत्र्याचे मांस विकल्याच्या संशयावरुन बंगलुरुत तीन ‘एफआयआर’ दाखल झाले आहेत. पहिला एफआयआर कुत्र्याचे मांस बकरीच्या मांस मिसळून…
देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख कलगीतुरा रंगला, आरोप केलेल्या समित कदमचा खुलासा
दि. 29 जुलै (पीसीबी) - उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब व अजित पवार यांच्याविरोधात खोटी प्रतिज्ञापत्रं सादर करण्याचा दबाव देवेंद्र फडणवीसांनी आपल्यावर आणल्याचा खळबळजनक दावा अनिल देशमुख यांनी काही…
पॅरिस ऑलिंपिकमध्ये देशाला कांस्यपदक जिंकून देणाऱ्या नेमबाजमनू भाकर हीचे अजित पवार यांच्याकडून अभिनंदन
मुंबई, दि. 28 :- "फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताची नेमबाज मनू भाकर हीने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल क्रीडा प्रकारात भारताला स्पर्धेतील पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून…
सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ चेन्नईत ?
दि. २८ जुलै (पीसीबी) - दिल्ली अभी दूर है, काम लवकर होत नसेल तर आपण सहज म्हणून जातो. पण दिल्ली आता वकील आणि आशिलांसाठी दूर नसेल. कारण तशा मोठ्या बदलाची…
सार्वजनिक गणपती बंद झाले पाहिजेत
मुंबई, दि. २८ जुलै (पीसीबी) - पुण्यातला सार्वजनिक गणेशोत्सव हा सगळ्यांसाठीच आनंदाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. लोकमान्य टिळकांनी या सार्वजनिक उत्सवाची सुरुवात केली आणि त्यानंतर हळूहळू या उत्सवाचं स्वरुप मोठं…

