बँकेतून बोलत असल्याचे सांगत एक लाखाची फसवणूक

चिंचवड, दि. 26 (जुलै (पीसीबी) - बँकेतून बोलत असल्याचे सांगत एका व्यक्तीला एक लाखाचा गंडा घालण्यात आला. ट्रॅव्हलिंग आणि नवीन क्रेडिट कार्डची ऑफर असल्यास सांगत व्यक्तीला ओटीपी शेअर करण्यास भाग…

PCB Admin PCB Admin

माहिती अधिकार कार्यकर्त्याला दुचाकीने उडवले

देहूरोड, दि. 26 जुलै (पीसीबी) - माहिती अधिकार कार्यकर्त्याला मॉर्निंग वॉक करत असताना एका दुचाकीने धडक दिली. ही घटना बुधवारी (दि. 24) सकाळी 6:15 वाजताच्या सुमारास चिंचोली येथे घडली.संजय हनुमंत…

PCB Admin PCB Admin

थेरगाव आणि चिंचवड मधून दोन तडीपार गुंडांना शस्त्रासह अटक

चिंचवड, दि. 26 जुलै (पीसीबी) - थेरगाव स्मशानभूमी येथे बुधवारी (दि. 24) सायंकाळी साडेसात वाजता कारवाई करत गुन्हे शाखा युनिट चारने एका तडीपार गुंडाला अटक केली. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात…

PCB Admin PCB Admin

तळेगाव हत्याकांडातील माय लेकरांचा शोध थांबवला

तळेगाव, दि. 26 जुलै (पीसीबी) - प्रियकराने प्रेयसीच्या मृतदेहासह तिच्या दोन चिमुरड्या मुलांना नदीमध्ये फेकून दिले. ही धक्कादायक घटना सोमवारी (दि. 22) तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आली. दरम्यान, एनडीआरएफ आणि…

PCB Admin PCB Admin

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हिंजवडी मधील वाहतुकीत बदल

हिंजवडी, दि. 26 जुलै (पीसीबी) - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लवळे येथील सिम्बॉयसिस विद्यापीठात 29 जुलै रोजी येणार आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्या दरम्यान मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून दौरा मार्गातील वाहतूक…

PCB Admin PCB Admin

पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न; पतीवर गुन्हा दाखल

चिखली, दि. 26 जुलै (पीसीबी) - पत्नीच्या डोक्यावर कठीण वस्तूने मारून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 23) सकाळी साडे…

PCB Admin PCB Admin

वडापावची खंडणी मागणाऱ्या तीन भुरट्या भाईंना अटक

पिंपरी, दि. 26 जुलै (पीसीबी) - मी इथला भाई आहे. मला वडापाव द्यायचा. त्याचे पैसे मागायचे नाहीत. तसेच मला महिन्याला एक हजार रुपये हप्ता द्यायचा असे म्हणत खंडणीची मागणी करणाऱ्या…

PCB Admin PCB Admin

किराणा दुकान फोडून 45 हजारांच्या सिगारेट चोरीला

भोसरी, दि. 26 जुलै (पीसीबी) - किराणा मालाचे दुकान फोडून चोरट्यांनी दुकानातून 45 हजार रुपये किमतीच्या सिगारेट चोरून नेल्या. ही घटना गुरुवारी (दि. 25) सकाळी शंकर ट्रेडर्स, शास्त्री नगर, कासारवाडी…

PCB Admin PCB Admin

सार्वजनिक शांततेचा भंग केल्या प्रकरणी चौघांवर गुन्हा

चाकण, दि. 26 जुलै (पीसीबी) - सार्वजनिक शांततेचा भंग केल्या प्रकरणी चाकण पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला. ही घटना गुरुवारी (दि. 25) मध्यरात्री सव्वा एक वाजताच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावर…

PCB Admin PCB Admin