बांगला देशातील हिंदू मोठ्या संकटात, घरे-दुकाने, मंदिरेही जाळली

दि.8 ऑगस्ट (पीसीबी) - बांगलादेशात खऱ्या अर्थाने आता हिंदू खतरे मे है, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. पूर्वी तिथे ३२ टक्के असलेला हिंदी अवघा ८ टक्के असून तोसुध्दा आता महासंकटात…

PCB Admin PCB Admin

टँकरने पाणी घेणाऱ्या सोसायट्यांना पाणीपट्टी माफ करा – डॉ. कैलास कदम

शहराच्या सर्व भागांचे वॉटर ऑडिट करा कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करा पिंपरी, दि. ८ ऑगस्ट (पीसीबी) - पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा पवना आणि आंद्रा धरणातून करण्यात येतो. मागील तीन वर्षांपासून ही…

PCB Admin PCB Admin

20 लाखांची लाच घेताना ईडीच्या सहाय्यक संचालकाला सीबीआयने अटक केली

नवी दिल्ली, 8 ऑगस्ट सीबीआयने मुंबईतील एका ज्वेलर्सकडून 20 लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली ईडीच्या सहाय्यक संचालकाला अटक केली आहे, असे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले.अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 3 आणि 4 ऑगस्ट…

PCB Admin PCB Admin

दुचाकीच्या धडकेत पादचारी तरुणी जखमी

हिंजवडी, दि. 8 ऑगस्ट (पीसीबी) - पायी रस्ता ओलांडत असलेल्या तरुणीला एका दुचाकीने जोरात धडक दिली. त्यात तरुणी गंभीर जखमी झाली. हा अपघात बुधवारी (दि. 7) सकाळी साडे नऊ वाजता…

PCB Admin PCB Admin

हायवाखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

महाळुंगे, दि. 8 ऑगस्ट (पीसीबी) - भरधाव हायवाने एका दुचाकीला धडक दिली. हायवाच्या चाकाखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि. 7) सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास इंडुरन्स चौक…

PCB Admin PCB Admin

विक्री कर थकवल्या प्रकरणी तळवडे येथील व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल

चिखली, दि. 8 ऑगस्ट (पीसीबी) - व्यवसायाचा दोन वर्षाचा तब्बल एक कोटी 19 लाख 22 हजार 318 रुपये विक्री कर थकवल्या प्रकरणी वस्तू व सेवाकर विभागाने तळवडे येथील एका व्यापाऱ्यावर…

PCB Admin PCB Admin

आर्थिक फसवणूक प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

वाकड, दि. 8 ऑगस्ट (पीसीबी) -फार्मची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीचा प्रकार 1 एप्रिल 2022 ते 2 सप्टेंबर 2023 या कालावधीत रहाटणी येथे घडला.पोपट मुरलीधर…

PCB Admin PCB Admin

ताथवडे येथे मेडिकल दुकान फोडले

वाकड, दि. 8 ऑगस्ट (पीसीबी) -ताथवडे येथे तीन चोरट्यांनी मेडिकल दुकान फोडले. ही घटना गुरुवारी (दि. 8) पहाटे तीन वाजताच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ताथवडे येथे गुरुवारी पहाटे तीन वाजताच्या…

PCB Admin PCB Admin

थेरगाव मध्ये उघड्या दरवाजा वाटे चोरी

वाकड, दि. 8 ऑगस्ट (पीसीबी) -उघड्या दरवाजा वाटे घरात प्रवेश करत चोरट्याने दागिने आणि रोख रक्कम असा 65 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 5 ऑगस्ट रोजी जय मल्हार नगर,…

PCB Admin PCB Admin

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून मराठा समाजाच्या १ लाख उद्योजकांची संकल्पपूर्ती

पुणे, दि. ८ ऑगस्ट (पीसीबी) - अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनचे १ लाख १४ लाभार्थी झाले असून या लाभार्थ्यांना बँकांनी ८ हजार ३२० कोटी रुपये व्यावसायिक कर्ज वितरीत…

PCB Admin PCB Admin