फॉरेक्स ट्रेडिंगच्या बहाण्याने रिक्षा चालकाची सहा लाखांची फसवणूक

वाकड, दि. 8 ऑगस्ट (पीसीबी) - फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक केल्यास दर महिन्याला नऊ टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एका रिक्षा चालकाची सहा लाख 35 हजार 500 रुपयांची फसवणूक…

PCB Admin PCB Admin

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी बनावट कागदपत्रे शासनाकडे सादर; प्रशिक्षकावर गुन्हा दाखल

हिंजवडी, दि. 8 ऑगस्ट (पीसीबी) - एका प्रशिक्षकाने त्याच्याकडे सरावासाठी असलेल्या खेळाडूंनाशिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रे शासनाला सादर केली. याप्रकरणी प्रशिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 20219-20,…

PCB Admin PCB Admin

जमिनीची परस्पर विक्री; चौघांवर गुन्हा दाखल

दिघी, दि. 8 ऑगस्ट (पीसीबी) - तीन गुंठे जमिनीची परस्पर विक्री केली. तसेच मूळ जमिन मालकास धमकी दिली. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 2021…

PCB Admin PCB Admin

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीच्या बहाण्याने 77 लाखांची फसवणूक

भोसरी, दि. 8 ऑगस्ट (पीसीबी) - शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीच्या नावाखाली वेगवेगळे टास्क देऊन एका तरुणाची 77 लाख 43 हजार 800 रुपयांची फसवणूक केली. ही घटना 15 ते 29 मे 2024…

PCB Admin PCB Admin

चिंचवडमध्ये 87 हजारांची घरफोडी

चिंचवड, दि. 8 ऑगस्ट (पीसीबी) - दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी 87 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सुदर्शननगर, चिंचवड येथे रविवारी (दि. 4) पहाटे उघडकीस आली.दिगंबर लक्ष्मण बेडेकर (वय…

PCB Admin PCB Admin

भाजप उमेदवारांची पहिली यादी तयार, लवकरच घोषणा

मुंबई, दि. ८ ऑगस्ट (पीसीबी) - लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, मनसे यांच्याकडून…

PCB Admin PCB Admin

अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला सुरुवात

दि. 8 ऑगस्ट (पीसीबी) - राज्यातील राजकीय पक्षांकडून आता विधानसभेसाठी जय्यत तयारी केली जात आहे. त्यानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आता जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. आजपासून पक्षाच्या जनसन्मान…

PCB Admin PCB Admin

कोलंबिया, ऑक्सफर्ड मध्ये शिकलेला अनिश गावंडे राष्ट्रवादीचा प्रवक्ता

मुंबई, दि. ८ ऑगस्ट (पीसीबी) - शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं २७ वर्षीय अनिश गावंडेंची राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे. पुरोगामी विचारधारा मानणाऱ्या पक्षात प्रवेश केल्याचा अभिमान वाटत असल्याची भावना गावंडेंनी…

PCB Admin PCB Admin

पिंपरी चिंचवड शहरात तब्बल ४० टक्के पाणी गळती

पिंपरी, दि. ८ ऑगस्ट (पीसीबी) - वाढत्या लोकसंख्येला पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने मागील पाच वर्षांपासून नागरिकांना एक दिवसाआड पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेचे ४० टक्के होणाऱ्या पाणीगळती, चोरीकडे दुर्लक्ष आहे. प्रशासनाला…

PCB Admin PCB Admin

शिक्षकांनीही आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान असणे आवश्यक

पिंपरी, दि. ८ ऑगस्ट (पीसीबी) - विद्यार्थ्यांना आजच्या आधुनिक जगाशी स्पर्धा करण्यासाठी आधी आधुनिक तंत्रज्ञानाशी मैत्री करावी लागेल. यातील महत्वाचा दुवा शिक्षक असून त्यासाठी शिक्षकांनीही आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान असणे आवश्यक…

PCB Admin PCB Admin