छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी प्राण दिलेआणि तुम्ही त्यांच्या नावाखाली पैसे खाताय…
दोन वर्षांपासून सुमारे ६५ कोटी रुपये खर्च करूनही पुतळ्याचे काम अर्धवट आहे. दोनच दिवसांपूर्वी सौ. उबाळे यांनी या प्रकरणाचा सर्व पर्दाफाश पत्रकार परिषदेत केला होता. मूळचे २५-३० कोटींचे काम ६०-६५…

