‘माझ्या वडिलांना ज्या प्रकारे मारण्यात आलं, तशीच कठोर शिक्षा या आरोपींना व्हावी’
दि.21 (पीसीबी) - बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच पेटलं आहे. काल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या प्रकरणी मोठी घोषणा केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी…
शरद पवार आज बीड दौऱ्यावर
दि.21 (पीसीबी) - बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी विरोधी गटाने सत्ताधारी महायुतीला धारेवर धरले आहे. या प्रकरणी लवकरात लवकर सर्व आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. मुख्यमंत्री…
श्री मोरया गोसावी महाराज जीवन गौरव पुरस्कार म्हणजे श्री गणेशाचा आशीर्वाद – डॉ. रघुनाथ माशेलकर
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर 'मोरया गोसावी महाराज जीवनगौरव' पुरस्काराने सन्मानित चिंचवड, दि. २० - महान गणेश भक्त श्री मोरया गोसावी महाराज जीवन गौरव पुरस्कार म्हणजे श्री गणेशाचा आशीर्वाद आहे.…
जय भवानी नवरात्रोत्सवाचे अध्यक्ष भास्कर दातीर पाटील यांचे निधन
आकुर्डी, दि. २० : आकुर्डी रामनगर परिसरातील, त्रिमुर्ती मित्र मंडळ, जय भवानी नवरात्र उत्सवाचे अध्यक्ष भास्कर शंकरराव दातीर पाटील (वय - ६९) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी (दि.१६) निधन झाले. त्यांच्या…
जय भवानी नवरात्रोत्सवाचे अध्यक्ष भास्कर दातीर पाटील यांचे निधन
आकुर्डी, दि. २० (पीसीबी)आकुर्डी रामनगर परिसरातील, त्रिमुर्ती मित्र मंडळ, जय भवानी नवरात्र उत्सवाचे अध्यक्ष भास्कर शंकरराव दातीर पाटील (वय - ६९) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी (दि.१६) निधन झाले. त्यांच्या मागे…
लग्नाबाबत विचारल्याने तरुणीला हातोडीने मारहाण
चाकण, दि. २० : तरुणीने तरुणाला लग्नाबाबत विचारणा केली. त्या कारणावरून तरुणाने तरुणीच्या डोक्यात हातोडीने मारून तिला गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. १८) सायंकाळी मार्केट यार्ड चौक, चाकण…
मिक्सरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
हिंजवडी, दि. २० : दुचाकीवरून जात असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या मिक्सर वाहनाने धडक दिली. या अपघातामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला. नागेश जय प्रकाश बिराजदार (वय २१) असे मृत्यू झालेल्या…
मित्राच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या
चाकण, दि. २० (पीसीबी)मित्राने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यातून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. या त्रासाला कंटाळून तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि. १९) सकाळी साडेअकरा…
गुटखा विक्री प्रकरणी तरुणास अटक
पिंपरी, दि. २० (पीसीबी)गुटखा विक्री प्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनने एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून ४४०० रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. १९) सायंकाळी आठ वाजताच्या…

