पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरु

मुंबई, दि.22 (पीसीबी)- महाराष्ट्र विधानसभेत महायुतीला बहुमत मिळाले. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. तर अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर १५ डिसेंबरला…

bpcauthor bpcauthor

बारामतीत विकास कामांची अजितदादांकडून पाहणी

बारामती, दि.22 (पीसीबी)आज पहाटेपासून बारामती मतदारसंघातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. प्रथमतः मेडद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाची पाहणी केली. महाविद्यालयातील साधनसामग्री, सोयीसुविधांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली. या महाविद्यालयात आयुर्वेदिक पध्दतीनं…

bpcauthor bpcauthor

विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी सोहळ्याची सांगता

चिंचवड, (पीसीबी) २१ डिसेंबर २०२४ - ह.भ.प. पुरुषोत्तम दादा पाटील यांच्या काल्याच्या किर्तनासह महापूजा, नगरप्रदक्षिणा, या धार्मिक कार्यक्रमांनी आणि भव्य आतिषबाजीबरोबरच महाप्रसादाने व धुपारतीने श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज…

bpcauthor bpcauthor

मुद्रांक शुल्क शिथिलता येणार! – आमदार अमित गोरखे यांची माहिती

दि.21 (पीसीबी) - शैक्षणिक योजनांच्या, नव उद्योगांच्या लाभांसाठी मुद्रांक शुल्क आकारण्यात येतो. या मुद्रांक शुल्कात वाढ झाली असल्याने महसूल मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील व सभागृहासमोर या मुद्रांक शुल्क विषयी…

bpcauthor bpcauthor

पिंपरी-चिंचवडला ‘वॉटर प्लस सिटी’ बनवण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना साकडे

खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतली जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांची भेट पिंपरी, दि.21 (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहराच्या चारही बाजूंनी उद्योग, कारखाने आहेत. त्यामुळे लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत असून पाण्याचा प्रश्न…

bpcauthor bpcauthor

महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई आणि शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर यांच्या संयुक्त विद्यमाने होणार तिसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन आळंदी देवाची येथे होणार ४ जानेवारी रोजी

दि.21 (पीसीबी) - सुप्रसिद्ध निवेदक तथा मुलाखतकार श्री सुधीर गाडगीळ यांच्या शुभहस्ते होणार उद्घाटन तर नाशिकच्या सुप्रसिद्ध कवयित्री प्रा. सुमतीताई पवार संमेलनाच्या असणारा अध्यक्ष तर प्राचार्य डॉ. सुरेंद्र हेरकळ असणार…

bpcauthor bpcauthor