दोन दुचाकींची धडक

बावधन,दि.22 (पीसीबी)एका दुचाकीला दुसऱ्या दुचाकीने पाठीमागून जोरात धडक दिली. त्यामध्ये पुढील दुचाकीवरील तरुण जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि. २०) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास ओंकार ब्रिज, बावधन येथे घडली. योगेश…

bpcauthor bpcauthor

भिशीचे पैसे थकल्याने तरुणास मारहाण

आळंदी, दि.22 (पीसीबी)भिशीचे पैसे थकल्याने दोघांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. २०) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास केळगाव येथे घडली. तुकाराम भानुदास पाटील (वय २५, रा.…

bpcauthor bpcauthor

सासू, मेहुण्याला जावयाची मारहाण

परस्पर विरोधात गुन्हा दाखल काळेवाडी, दि. २२ (प्रतिनिधी)मुलीसोबत भांडण केल्याने सासू जावयाच्या घरी जाब विचारण्यासाठी आली असता जावयाने सासू, दोन मेहुणे आणि मेहुणी यांना मारहाण करून जखमी केले. तसेच सासू,…

bpcauthor bpcauthor

गुटखा विक्री प्रकरणी तरुणास अटक

चाकण, दि.22 (पीसीबी)गुटखा विक्री प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. २१) सकाळी चाकण येथे करण्यात आली. गजेंद्र राजेश कुशवाह (वय २३, रा. कुरुळी,…

bpcauthor bpcauthor

बसची दुचाकीला धडक; तीनजण जखमी

आळंदी,दि.22 (पीसीबी)भरधाव बसने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तिघेजण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी (दि. २०) रात्री दहा वाजताच्या सुमारास चाकण घाटात घडला. ज्ञानेश्वर लक्ष्मण ईघारे (वय…

bpcauthor bpcauthor

कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

हिंजवडी, दि.22 (पीसीबी)भरधाव कारच्या धडकेत एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. २०) माण येथे घडली. प्रतीक विलास निकम (वय ३०) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी…

bpcauthor bpcauthor

युवा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

पिंपरी,दि.22 (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक युवा कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. खासदार बारणे यांनी मनगटावर शिवबंधन बांधून सर्वांचे पक्षात स्वागत केले.थेरगाव…

bpcauthor bpcauthor

कोणाला कोणतं खातं…

मुंबई, दि.22 (पीसीबी) - महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार विधानसभा निवडणूक निकालानंतर अखेर महिन्याभराने झाला. कोणाला कोणतं खातं मिळणार? गृहमंत्रालय, अर्थ खातं आणि महसूल खांत कोणाकडे असणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती…

bpcauthor bpcauthor

थर्ड आय – अविनाश चिलेकर – भाजपचे चारही आमदार जोमात, राष्ट्रवादीचे अजून कोमात

दि.22 (पीसीबी) - सुटायला काहीच हरकत नाही. कारण केंद्रात भाजपचे सरकार आहे. राज्यात महायुती सत्तेत आहे. शहरात महेश लांडगे, शंकरशेठ जगताप आणि अण्णा बनसोडे हे तीन विधानसभेचे तसेच उमाताई खापरे,…

bpcauthor bpcauthor

बबन धायगुडे यांचे निधन

सातारा, दि.22 (पीसीबी) - आहिरेगाव ,ता. पारगाव खंडाळा येथील प्रगतशील शेतकरी आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बबन सालबा धायगुडे (वय-८५) यांचे अल्पशा आजाराने रुबी अलकेअर रुग्णालयात निधीन झाले. पिंपरी चिंचवड महापालिकेतील…

bpcauthor bpcauthor