आरपीआय शहराध्यक्षपदी विलास कांबळे आणि सरचिटणीस पदावर दयानंद वाघमारे यांची निवड जाहीर

पिंपरी,दि. २५ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पाईक असणारा मोठा वर्ग पिंपरी चिंचवड शहरात वर्षानुवर्ष कार्यरत आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिव, फुले, शाहू

bpcauthor bpcauthor