पेपरफुटीचा प्रकारणात विद्यार्थ्यांचे आंदोलन, लाठी चार्ज होताच प्रशांत किशोर यांनी ठोकली धूम
पटणा, दि. 30 (पीसीबी)- बिहार लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पेपरफुटीचा प्रकार घडल्यामुळे ही परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्यात यावी, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी राजधानी पाटणा येथे रविवारी आंदोलन केले. मात्र बिहार लोकसेवा…
अर्बन स्ट्रीट, सुशोभीकरणाच्या नावाखाली रस्त्याची रुंदी कमी
पिंपरी, दि. 30 (पीसीबी)पिंपरी चिंचवड शहरात अर्बन स्ट्रीट, सुशोभीकरणाच्या गोंडस नावाखाली रस्त्याची रुंदी कमी करून वाहतूक समस्यां व नागरिकांच्या जीवाला निर्माण होणाऱ्या धोक्याबाबत कठोर भूमिका घेण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती…
महापालिका निवडणुकांबाबत आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई,दि. 30 (पीसीबी)राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती यांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा यांसह विविध कारणामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका…
हायटेंशन तारेचा झटका लागल्याने पेंटर जखमी
चिंचवड, दि. २९इमारतीवर पेंटिंगचे काम करत असताना हायटेंशन तारेचा झटका लागल्याने पेंटर गंभीर जखमी झाला. ही घटना ५ डिसेंबर रोजी सकाळी गुरुद्वारा चौक, चिंचवड येथे घडली. समशेर शब्बीर शेख (वय…
धडक दिलेल्या कार चालकाला अडवणाऱ्यास उडवले
पिंपरी,दि. २9 (पीसीबी)कारने समोरच्या कारला धडक दिली. त्यामुळे धडक देणाऱ्या कारला थांबवत असताना आरोपी चालकाने एकास उडवले आणि पळून गेला. ही घटना १३ डिसेंबर रोजी पुणे-मुंबई महामार्गावर चिंचवड येथे घडली.…

