मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक
पुणे, दि. ४ (पीसीबी)-मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. 31 डिसेंबरला वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला. पण मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह तीन जण फरार होते.…
मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी मराठवाड्यामधील राष्ट्रवादीचे आमदार आग्रही
मुंबई, दि. ४ (पीसीबी)- देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री धनंजय मुंडे यांची विकेट पडणार हे जवळपास निश्चित आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या मराठवाड्यामधील राष्ट्रवादीचे आमदारांनी अजित पवारांकडे ही…
रा.स्व.संघाची आता कुटुंब प्रबोधनावर भर
नागपूर, दि. ४ (पीसीबी) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक स्वयंसेवक काही वर्षांपासून संघाच्या संपर्कात नसलेल्या कुटुंबांशी संपर्क प्रस्थापित करीत आहेत. त्याचाच भाग म्हणून ४, ५ जानेवारीला मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर येथे…
रा.स्व.संघाची आता कुटुंब प्रबोधनावर भर
नागपूर, दि. ४ (पीसीबी): राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक स्वयंसेवक काही वर्षांपासून संघाच्या संपर्कात नसलेल्या कुटुंबांशी संपर्क प्रस्थापित करीत आहेत. त्याचाच भाग म्हणून ४, ५ जानेवारीला मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर येथे कुटुंब…
भाजपचा स्वबळाचा नारा, अजितदादांचा गाशा गुंडाळणार? – थर्ड आय – अविनाश चिलेकर
दि.03 (पीसीबी) - भाजप पिंपरी चिंचवड शहरात स्वबळावर लढणार असल्याचे पक्षाचे शहराध्यक्ष आमदार शंकर जगताप यांनी म्हटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही स्वतंत्र लढणार असल्याचे सुतोवाच केले.…
एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती पुण्याचा कार्यभार सांभाळणार
पुणे, दि.03 (पीसीबी) : राज्य सरकारकडून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्याचे सत्र सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार गुरुवारी पुण्यातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना पुणे…
जास्त बोलत असल्याच्या रागातून पतीनेच केला पत्नीचा गळा दाबून खून
सातारा, दि.03 (पीसीबी) : पत्नी जास्त बोलत असल्याच्या रागातून पतीनेच तिचा गळा दाबून खून केल्याची घटना विंग ता. कराड जि. सातारा येथून उघडकीस आली आहे. मयुरी मयुर कणसे (वय-२७ वर्षे)…
सावित्रीबाई फुले हे नाव केवळ एका स्त्रीचे नसून, ती एक विचारधारा आहे…योगेश बहल
पिंपरी,दि.03 (पीसीबी) - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय खराळवाडी, पिंपरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) च्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्ताने शहराध्यक्ष योगेश मंगलसेन बहल तसेच महिला…

