पुणे शहरात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का
पुणे, दि.02 (पीसीबी)शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते असलेले उद्धव ठाकरे यांना नवीन वर्षांत जोरदार धक्का बसणार आहे. विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर उद्धव ठाकरे यांच्या पुण्यातील गडाला सुरंग लागणार असल्याची…
पूर्णत्व/व्यवसाय प्रमाणपत्राशिवाय इमारतींसाठी कर्ज, वीज, पाणी आणि सीवरेज कनेक्शन नाही, आदेश SC
दि. 02 (पीसीबी) - बँका आणि वित्तीय संस्था इमारतीला जारी केलेल्या पूर्णता/व्यवसाय प्रमाणपत्राची पडताळणी केल्याशिवाय सुरक्षा म्हणून कोणत्याही इमारतीसाठी कर्ज मंजूर करू शकत नाहीत आणि अशा प्रमाणपत्राच्या निर्मितीनंतरच सेवा प्रदात्यांद्वारे…
निघोजे गावात पकडली १२६० लिटर गावठी दारू
महाळुंगे, दि.1 (पीसीबी)महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत निघोजे गावात पोलिसांनी १२६० लिटर गावठी दारू पकडली. ही कारवाई सोमवारी (दि. ३०) रात्री करण्यात आली. सोमनाथ बंडू थोटे (वय २४, रा. चिखली),…
गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक
काळेवाडी, दि.1 (पीसीबी)टपरी मध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित गुटखा ठेवला. याप्रकरणी काळेवाडी पोलिसांनी टपरी चालकाला अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. ३०) रात्री कुणाल हॉटेल समोर कुणाल पान शॉप येथे केली.…
किरकोळ कारणावरून मेहुण्याला मारहाण
आळंदी, दि.1 (पीसीबी)किरकोळ कारणावरून दोन मेहुण्यांना मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी जखमी तरुणाच्या बहिणीच्या पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. ३०) सायंकाळी चिंबळी येथे घडली.…
खंडणी न दिल्याने तरुणाची दहशत
भोसरी, दि.1 (पीसीबी)झेरॉक्स दुकानदार महिलेकडे दोन हजारांची खंडणी मागितली. मात्र खंडणी देण्यास महिलेने नकार दिला असता एका तरुणाने दुकानाच्या काउंटरवर आणि दुकानासमोरील वाहनांवर लाकडाने मारून नुकसान केले. तसेच परिसरात दहशत…
कारची दुचाकीला धडक
शिरगाव, दि.1 (पीसीबी)भरधाव कारने एका दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. अपघात झाल्यानंतर कार चालक पळून गेला. ही घटना सोमवारी (दि. ३०) पहाटे चांदखेड येथे घडली. किरण मच्छिन्द्र…

