विदेशी दारू विक्री प्रकरणी तरुणास अटक

हिंजवडी, दि.02 (पीसीबी)बेकायदेशीरपणे विदेशी दारू विक्री केल्याप्रकरणी एका तरुणाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई ३१ डिसेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास साखरेवस्ती, हिंजवडी येथे करण्यात आली. पुष्पेंद्र पप्पू

bpcauthor bpcauthor

मुळशीतील अवघड श्रेणीतील तैलबैला कातळभिंत सागरमाथा गिर्यारोहकांनी केली सर

भोसरी,दि.02 (पीसीबी)सागरमाथा गिर्यारोहण संस्थेच्या वतीने आज नववर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रस्तरारोहण विश्वातील प्रसिद्ध व चढाई साठी अवघड श्रेणीतील तैलबैला कातळ भिंतीवर (गावाकडचा कडा) यशस्वी चढाई करण्यात आली, तैलबैला भिंतीची समुद्र सपाटीपासुन

bpcauthor bpcauthor

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याची भाजपची तयारी, राष्ट्रवादीसमोर आव्हान

पिंपरी, दि.02 (पीसीबी) : पालकमंत्रिपदाचा पेच कायम असताना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरुन रस्सीखेच सुरु झालेली आहे. सत्ताधारी महायुती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकत्र नसेल, सत्तेत सोबत असलेले पक्ष स्थानिक पातळीवर

bpcauthor bpcauthor

नवे सरकार, नवे अधिकारी

मुंबई, दि.02 (पीसीबी) : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. तर, महायुती सरकारमध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री बनले. नवं सरकार स्थापन झाल्यानंतर प्रशासनात देखील

bpcauthor bpcauthor

आरोपी वाल्मिक कराड अजित पवारांच्या ताफ्यात होता – खासदार बजरंग सोनवणे

मुंबई दि.02 (पीसीबी)संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी मोठा दावा केला आहे. अजित पवार मस्साजोगला संतोष देशमुख यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या

bpcauthor bpcauthor

गरोदर महिला आणि बाळाचा मृत्यू एकाच हॉस्पिटलमध्ये पंधरा दिवसांत दोन घटना

पालघर, दि.02 (पीसीबी)- जव्हार, मोखाडा तालुक्यात गरोदर माता व बाळाचे भविष्य धोक्यात असल्याचे पाहण्यास मिळत आहे. याठिकाणी पुन्हा एकदा माता व बाळाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जव्हारच्या पतंग

bpcauthor bpcauthor

पीठ महागलं, गिरणी चालकांचा निर्णय

पुणे,दि.02 (पीसीबी) - रोजच्या जेवणात असणारी चपाती आणि भाकरी खाणे आता महागणार आहे. त्याचे कारण म्हणजे चपाती आणि भाकरीसाठी गहू- ज्वारीच्या दळणाचे दर वाढविण्याचा निर्णय पुणे शहर- जिल्हा पीठ गिरणी

bpcauthor bpcauthor

‘लाइटहाऊस कौशल्यम’ उपक्रमाच्या माध्यमातून यावर्षी १ हजार २०४ तरुणांना मिळाला रोजगार

पिंपरी, दि.02 (पीसीबी) : पिंपरी चिंचवड शहरामध्ये युवकांना रोजगाराचे प्रशिक्षण देण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका व लाईटहाऊस यांच्या माध्यमातून कौशल्यम उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमातून वर्ष २०२४-२५ मध्ये डिसेंबरपर्यंत १

bpcauthor bpcauthor