चंद्रकांतदादा संतापले, टेकड्या जाणाऱ्या विकृतींना चाप बसवा!

झाडांच्या सुरक्षेसाठी १३ जानेवारी रोजी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून म्हातोबा टेकडीची पाहाणीपुणे, दि. 6 (पीसीबी)कोथरुड मधील म्हातोबा टेकडीवरील आगीच्या घटनेमुळे चंद्रकांतदादा पाटील संतप्त झाले असून; अशा…

bpcauthor bpcauthor

मोकळ्या जागेवर कचरा टाकणाऱ्यांवर आता करडी नजर

पिंपरी, दि. 6 (पीसीबी) : शहरातील कचराकुंड्या हटविल्यानंतर नागरिक मोकळ्या जागेवर कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने आठ क्षेत्रीय कार्यालयांतील ८० ठिकाणांची पाहणी करून तेथे लक्ष केंद्रित…

bpcauthor bpcauthor

योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात ५० हजार गायींची कत्तल

लखनऊ, दि. 6 (पीसीबी) - उत्तर प्रदेशमध्ये गोमांस आणि गायींच्या कत्तलीवर बंदी घालण्यात आली आहे. गायींच्या रक्षणासाठी उत्तर प्रदेश सरकारने गोशाळा उभारल्या असून अनेक गोरक्षक गायींच्या संवर्धनासाठी काम करताना दिसतात.…

bpcauthor bpcauthor

HMPV नावाच्या विषाणूच्या संसर्गाची भारतात, या शहरात आढळले दोन रुग्ण

बेंगळुरू, दि. 6 (पीसीबी)एचएमपीव्ही म्हणजेच ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस (HMPV) नावाच्या विषाणूच्या संसर्गाची भारतात दोन प्रकरणं आढळली आहेत. कर्नाटकात याचे दोन रुग्ण असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं सोशल मीडयावर दिली. भारतीय वैद्यकीय…

bpcauthor bpcauthor

दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार

आळंदी, दि. ६ -आळंदीत दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संस्थेत पाहुणा म्हणून आलेल्या अठ्ठावीस वर्षीय तरुणाने संस्थेत शिकत असलेल्या बारा वर्षीय दोन मुलांवर अनैसर्गिक…

bpcauthor bpcauthor

बांधकाम व्यावसायिकाच्या खात्यातून चार लाख ८० हजारांचे ट्रांजेक्शन

हिंजवडी, दि. ५ (प्रतिनिधी)बांधकाम व्यावसायिकाच्या खात्यातून चार लाख ८० हजार रुपये ट्रान्सफर करण्यात आले. ही घटना २५ सप्टेंबर २०२४ रोजी हिंजवडी येथे घडली. बांधकाम व्यावसायिकाने संबंधित व्यक्तीला पैसे परत पाठवण्यास…

bpcauthor bpcauthor

हप्ता देण्यास नकार दिल्याने दुकानदारावर कोयत्याने वार

पिंपरी, दि. 5 (पीसीबी)हप्ता देण्यास नकार दिल्याने सात जणांनी मिळून दुकानदार आणि दुकानातील कामगारांवर कोयत्याने वार केले. ही घटना शुक्रवारी (दि. ३) रात्री पिंपरी येथील प्रगती ऍक्सेसरीज या दुकानात घडली.…

bpcauthor bpcauthor

जागेचा बेकायदेशीर ताबा

सहा जणांवर गुन्हा दाखल रावेत, दि. 5 (पीसीबी)जागेवर बेकायदेशीर ताबा घेतल्या प्रकरणी सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २६ डिसेंबर रोजी पुनावळे येथे घडली. बी के…

bpcauthor bpcauthor

टेम्पो ट्रॅव्हलरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

तळेगांव, दि. 5 (पीसीबी)टेम्पो ट्रॅव्हलरने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. ४) सायंकाळी इंदोरी येथे घडली. शिवाजी भगवान बिरगड (वय ३०) असे मृत्यू…

bpcauthor bpcauthor