गॅस चोरी करणार्या दोघांवर गुन्हा
भोसरी, दि. १७ (प्रतिनिधी)घरगुती वापराच्या सिलेंडरमधून गॅसची चोरी करून ती व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरणार्या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास आळंदी रोड, भोसरी येथे ही…
खळबळजनक : फडणवीस यांंनी धनंजय मुंडेंची पत्नी करुणा शर्मा यांना अनेकदा विमानाने माहेरी सोडले…
दि. 18 (पीसीबी) - बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली…
उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार सपत्नीक साईचरणी नतमस्तक…!
शिर्डी दि. 18 (पीसीबी) - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डीमध्ये दोन दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले त्याची आजपासून सुरुवात होणार आहे. या शिबिरासाठी उपमुख्यमंत्री श्री अजित दादा व खासदार सौ सुनेत्रा…
दिव्यांगांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी सरकार कटिबद्ध
: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन, जिल्हा नियोजन समितीत दिव्यांगांसाठी स्वतंत्र निधी देणार पिंपरी दि. 18 (पीसीबी) : 'दिव्यांग बांधव हा समाजाचा अविभाज्य घटत आहे. दिव्यांगांच्या पंखांना बळ देण्याचे…
जाणकार,मुत्सद्दी राजकारणी हरपलातात्या कदम यांना महापालिकेत श्रद्धांजली
पिंपरी, दि. 17 (पीसीबी) - दिवंगत माजी महापौर तात्या कदम हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे द्वितीय महापौर होते. सन १९८८ ते १९८९ या कालखंडांत त्यांनी शहराचे नेतृत्व केले. शहराच्या जडणघडणीत त्यांचे…
बीड जिल्हा पुन्हा हादरला, दोन सख्ख्या भावांची जमावाकडून हत्या
बीड,दि. 17 (पीसीबी) - बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. मस्साजोगचे (Massajog) सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास सुरू असतानाच, जिल्ह्यात आणखी दोन सख्ख्या भावांची जमावाकडून हत्या…
माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना65 वर्षाच्या नराधमाने 3 वर्षाच्या बालिकेला बनवले वासनेचा शिकार
अमरावती, दि. 17 (पीसीबी) : अमरावती जिल्ह्यातील येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. इथं एका 65 वर्षीय नराधमाने 3 वर्षीय मुलीला आपल्या वासनेचा शिकार…

