पिंपरी चिंचवड महापालिका शाळांमधील पाच गुणवंत विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मान
शिक्षण विभागाच्या कामांचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा; नाविण्यपूर्ण उपक्रमांचे केले कौतूक पिंपरी, दि. २५ - महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील दहावीत ९०…
ब्रिटिश पार्लमेंट, लंडन मध्ये डॉ. दीपक हरके यांचा एक्सलेंस अवॅार्ड देऊन सन्मान
पिंपरी, दि.२५ - लंडन ऑर्गनायझेशन ॲाफ स्किल्स डेव्हलपमेंट या संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिक व संस्थांचा "एक्सलेंस अवॅार्ड" देऊन सन्मान करण्यात आला.हाऊस ऑफ कॅामन्स, ब्रिटिश पार्लमेंट लंडन…
कमी मूल्याच्या करांवरील सर्व प्रकरणे ३ महिन्यांत मागे घेण्याचे वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांचे सीबीडीटीला निर्देष
नवी दिल्ली, दि . २५ ( पीसीबी ) -केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला (CBDT) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये जाहीर केलेल्या सुधारित आर्थिक मर्यादेपेक्षा कमी असलेल्या सर्व…
विविध सामाजिक उपक्रमांनी विश्वजीत बारणे यांचा वाढदिवस साजरा
दि . २५ ( पीसीबी ) पिंपरी - युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव, युवा नेते विश्वजीत बारणे यांचा वाढदिवस आरोग्य शिबिर, छत्री, वृक्ष वाटप ,अन्नदान असा विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा…
हडपसर मतदारसंघासाठी ईव्हीएम तपासणी आणि पडताळणी स्थगित, फक्त खडकवासला मतदारसंघासाठीच तपासणी करण्याचे आदेश
दि . २५ ( पीसीबी ) - उपजिल्हा निवडणूक अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी मीनल कलासकर यांच्या मते, नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या मतमोजणीच्या वेळी नोंदणीकृत असलेल्या ईव्हीएमच्या डेटाची पडताळणी उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत…
पिंपरी पालिकेतील दरोडेखोरी भ्रष्टाचाराचा कहर, अक्षरश: नंगानाच
दि . २५ ( पीसीबी ) - अतिशय वेगाने विकसित होत असलेले श्रीमंत शहर ही जशी पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीची ओळख आहे. त्याचपध्दतीने, अत्यंत भ्रष्ट कारभार असणारी महापालिका, हा नावलौकिक देखील शहराला…

