“या” राज्यातील शाळांमध्ये भगवतगीता शिकवण्याची घोषणा; तब्ब्ल ५० लाख प्रती वाटल्या जाणार
देश,दि.१५(पीसीबी) - सोमवारपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रापासून सरकारी शाळांमध्ये भगवद्गीता शिकवणे सुरू करण्याच्या घोषणेनंतर, गुजरात सरकार या पवित्र ग्रंथावर सुमारे 50 लाख पूरक पुस्तिका तयार करण्याच्या प्रक्रियेत आहे. इयत्ता 6वी…
भाजपाचे आमदार जयकुमार गोरेंना हायकोर्टाचा दणका…
मुंबई,दि.१५(पीसीबी) - भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर करत हायकोर्टानं त्यांना दणका दिला आहे. मात्र, या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता यावं यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं या निकालाला…
स्वांतत्र्य लढ्यानं जगातील अनेक देशांच्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा दिली
मुंबई, दि. १४ (पीसीबी) : भारताच्या स्वांतत्र्य लढ्यानं जगातील अनेक देशांच्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा दिली, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राजभवनात क्रांतीगाथा गॅलरीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…
… तर मग तुम्ही सरकारमध्ये बसून करता काय ?
- इम्पिरिकल डेटा चुकीच्या पद्धतीने तयार केला जातोय , चंद्रशेखर बावनकुळे नागपूर, दि. १४ (पीसीबी) : ओबीसी समाजाच्या बाबतीत गेल्या तीन वर्षांपासून हे सरकार टाइमपास करीत आहे. राज्य सरकारमधील मंत्री…
` मिनीट टू मिनीट प्रोग्राम` पत्रकात भाषणासाठी अजित पवार यांचे नावच नाही..
पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – देहू येथील संत तुकाराम महाराज शीळा मंदिराचे अनावर कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करून दिले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः पवार यांना…
खासदार बारणे, आमदार शेळके यांनाही डावलले
पिंपरी, दि. १४ (पीसीबी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देहुमध्ये संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. मात्र, हा कार्यक्रम देहू संस्थानचा असतानाही स्थानिक लोकप्रतिनिधिंना निमंत्रण नसल्यामुळे…
राजशिष्टाचार हा फक्त महाराष्ट्रानेच पाळायचा का ? केंद्र सरकार आपला राजशिष्टाचार का पाळत नाही ?
पिंपरी, दि. १४ (पीसीबी) - देहू येथील संत तुकाराम महाराज शिळा मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेण्यासाठी आणि त्यांचे राज्याच्या वतीने स्वागत करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री…
अनधिकृत फ्लेक्सबाबत “या” क्रमांकावर तक्रार करा; महापालिकेचे आवाहन
पिंपरी, दि. १४ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागातील इच्छुकांकडून जोरदार फलकबाजी सुरू आहे. यातील बहुतेक फलक हे विनापरवाना आहेत. त्यामुळे शहर विद्रपीकरणास चाप बसण्यासाठी…
महापालिका निवडणुकीचे अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध
पिंपरी, दि. १४ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाने काढलेले अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) आणि सर्वसाधारण (महिला) यांच्याकरितेचे अंतिम आरक्षण आज (सोमवारी) राजपत्रात प्रसिद्ध केले. आरक्षण सोडतीवर…
हे पांडुरंगा केंद्र सरकारला महागाई कमी करण्याची सद्बुद्धी दे; युवक काँग्रेसचे साकडे
पिंपरी, दि. १४ (पीसीबी) - हे पांडुरंगा देशात सर्वधर्मसमभावाचे आचरण करण्यासाठी तसेच या देशात सर्व धर्मियांना सुखासमाधानाने जगण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होऊ दे. देशातील महागाई तसेच बेरोजगारी कमी करण्यासाठी पंतप्रधान…

