इरई धरणावरील तरंगते सौर ऊर्जा पार्क पर्यटकांचे आकर्षण ठरणार; ऊर्जामंत्री डॉ राऊत यांनी घेतला आढावा
मुंबई, दि. १५ (पीसीबी) : चंद्रपूर येथील इरई धरणावर १०५ मेगावॅटचे तरंगते सौर ऊर्जा पार्क उभारण्यात येणार असून यासंदर्भात आज ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांच्या उपस्थितीत ऊर्जामंत्री कार्यालयात आढावा बैठक…
घरासमोर खेळणा-या अल्पवयीन मुलीला बोलावून अश्लील चाळे
पिंपरी, दि. १५ (पीसीबी) - घरासमोर खेळत असलेल्या सात वर्षीय मुलीला बोलावून एकाने तिच्यासोबत अश्लील चाळे केले. याप्रकरणी एकाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि.…
तरुणीचा वारंवार पाठलाग करून संबंध ठेवण्यासाठी दबाव
हिंजवडी, दि. १५ (पीसीबी) - तरुणीचा कॉलेजमध्ये आणि इतर ठिकाणी पाठलाग करून संबंध ठेवण्यासाठी तरुणाने तिच्यावर दबाव टाकला. याप्रकरणी तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जानेवारी 2022…
शहरात एकाच दिवशी सहा चोरीच्या घटना
पिंपरी, दि. १५ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहर परिसरात चोरीच्या सहा घटना उघडकीस आल्या आहेत. त्याबाबत मंगळवारी (दि. १४) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. सहा…
चौघांकडून तरुणाला विनाकारण बेदम मारहाण
हिंजवडी, दि. १५ (पीसीबी) - घरी जात असलेल्या तरुणासोबत चार जणांनी विनाकारण वाद घातला आणि बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 14) मध्यरात्री साडेबारा वाजता राजयोग हॉटेलच्या मागे हिंजवडी…
अजितदादांचा इथेही घोर अवमान, भाजपा विरोधात राष्ट्रवादी नेत्यांकडून टीका
मुंबई, दि. १५ (पीसीबी) : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई-पुण्यातील दौऱ्यांमधील कार्यक्रमांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी राज शिष्टाचार पाळला न गेल्याचे दिसून आले. देहू येथील कार्यक्रमात पंतप्रधानांच्या समोर अजितदादांना भाषण न…
विधवांनी साजरी केली वटपौर्णिमा
अकोला, दि. १५ (पीसीबी) - समाजाती अनिष्ट, रुढी, परंपरांना झुगारत अकोल्यात विधवांनी वटपौर्णिमा साजरी करत वडाच्या झाडाचे पूजन केलं. वटपूजन करताना अनेक महिला भावूक झाल्या होत्या. तर काहींना अश्रू अनावर…
मोफत ॲक्युप्रेशर शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद
पिंपरी, दि. १५ (पीसीबी) - माजी नगरसेवक संदीप वाघेरे व जेष्ठ नागरिक संस्था आयोजित मोफत ॲक्युप्रेशर थेरपी शिबिराला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराचा 600 हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला.…
महापालिकेच्या तीन मजुरांची खातेनिहाय चौकशी; एकाची वेतनवाढ रोखली
पिंपरी, दि. १५ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील बोगस प्रमाणपत्र देणा-या दोन कर्मचा-यांची, नेमून न केल्यामुळे एका मजुराची आणि विना परवाना सुट्या घेतल्यामुळे एक अशा चौघांची खातेनिहाय चौकशी सुरु करण्यात आली.…
सुरक्षेच्या नावाखाली पंतप्रधानांकडून कडून महाराष्ट्रातील नेत्यांचा अपमान; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा आरोप
पिंपरी,दि.१५(पीसीबी) - देहूगाव येथील शिळा मंदिर लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. पण महाराष्ट्र राज्याचे…

