अग्निपथ योजनेमुळे नैराश्यात येऊन तरुणाची आत्महत्या…
देश,दि.१७(पीसीबी) - भारतीय सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. धनंजय मोहन्ती असे त्या युवकाचे नाव असून तो ओडिशातील बालासोरे जिल्ह्यातल्या तेन्तेई या गावातील रहिवासी आहे.…
फडणवीस यांची नवी खेळी, बारामती मतदासंघाची जबाबदारी राम शिंदे यांच्याकडे
बारामती, दि. १७ (पीसीबी) - राज्यातील 2019च्या विधानसभा निवडणुकीपासून युवा आमदार रोहित पवार व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांच्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी मोठी राजकीय खेळी…
देवेंद्र फडणवीस पुणे, पिंपरी चिंचवडच्या पाणीप्रश्नावर जलआक्रोश मोर्चा काढणार का ?
पिंपरी, दि. १७ (पीसीबी) - औरंगाबाद व जालन्यातील पाणीप्रश्नावर जलआक्रोश मोर्चा काढणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सोलापूर, पुणे, पिंपरी चिंचवडसारख्या भाजपशासित महापालिकांमधील पाणीप्रश्नावर जलआक्रोश मोर्चा काढण्याचे धाडस दाखवणार का, असा…
महावितरणकडून अचूक मीटर रीडिंगसाठी विविध उपाययोजना; ४७ एजन्सीज बडतर्फ
पिंपरी दि. १७ (पीसीबी) -लघुदाब वर्गवारीतील सुमारे २ कोटी १५ लाख ग्राहकांना वीजवापराप्रमाणे अचूक मीटर रीडिंगचे बिल देण्यासाठी महावितरणने गेल्या फेब्रुवारीपासून विविध उपाययोजनांना सुरवात केली आहे. यामध्ये हेतुपुरस्सर चुका व…
सामाजिक बांधिलकी जपत गरीब ११०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
पिंपरी, दि.१७ (पीसीबी )- सामाजिक बांधिलकी म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गोल्डमॅन प्रशांत सपकाळ यांच्यावतीने गरीब व होतकरू अकराशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अपक्ष…
अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांच्याबाबत मोठा निर्णय
मुंबई, दि. १८ (पीसीबी) - महाविकासआघाडी सरकारला मुंबई उच्च न्यायालयाकडून आज मोठा धक्का बसला आहे. कारण, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांना आगामी विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्यास…
मोदी सरकारला हुकूमशाही, हिटलरशाही आणायचीय
नागपूर, दि. १७ (पीसीबी) : नॅशनल हेरॉल्ड च्या व्यवहारामध्ये संपत्तीचे हस्तांतरण नाहीये आणि कुठल्याही पद्धतीचा लाभांश सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मिळणार नाही, पगारही मिळत नाही. त्यामुळे यामध्ये मनी…
पीसीसीओईआर रावेत महाविद्यालाचे “तिफन” स्पर्धेत घवघवीत यश
पिंपरी, दि. १७ (पीसीबी) - सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनीयर्स इंडिया (एसएई) या नामांकित संस्थेने घेतलेल्या राष्ट्रीय स्तरावरील 'तिफन' या स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी…
अग्निपथ योजनेबद्दल लष्करातील निवृत्त अधिकाऱ्यांमध्ये मतभेद
नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) - ‘अग्निपथ’ योजनेबद्दल लष्करातील निवृत्त अधिकाऱ्यांमध्ये मतभेद दिसून येत आहे. ही योजना चांगली असून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. काहींनी…
केंद्रीय निवृत्त कर्मचा-यांची खासगी रुग्णालयातील सवलत पुन्हा सुरु करा’
- शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांच्याकडे मागणी पिंपरी, दि. १७ (पीसीबी) - केंद्र सरकारच्या आरोग्य योजना (सीजीएचएच) अंतर्गत निवृत्त कर्मचाऱ्यांना (जेष्ठ नागरीक) खासगी रूग्णालयात…

