शंभरीत पदार्पण कऱणाऱ्या आईंचा मोदींनी घेतला आशिर्वाद
अहमदाबाद, दि. १८ (पीसीबी) - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज त्यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांची आज भेट घेतली. आज हिबेन या वयाच्या १०० व्या वर्षात पदार्पण करत असून त्यानिमित्त मोदींनी आईची…
थेरगावमध्ये प्लेगाॅथोन मोहिमेत 15 किलो प्लास्टिक बाटल्या,प्लास्टिक पिशव्या केल्या संकलित
पिंपरी, दि. १८(पीसीबी) - 'स्वच्छ सर्वेक्षण 2022 व स्वच्छ महाराष्ट्र मिशन " अंतर्गत लक्ष्मणनगर, गुजरनगर परिसरात स्वच्छता व प्लास्टिक बंदी बाबत संदेश रॅली काढण्यात आली. या प्लेगाॅथोन मोहिमेत 15 किलो…
राष्ट्रपती पदासाठी जनरल व्हि. के. सिंह यांचेही नाव आघाडीवर
- आरिफ मोहम्मद खान, मुख्तार आब्बास नक्वी,द्रौपदी मुर्मू, अनुसूया उईके यांची नावे स्पर्धेत नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) : केंद्रातील मोदी सरकारने नव्याने आणलेल्या अग्निपथ सैन्यभरती योजनेला देशभरात सध्या प्रचंड…
प्रकृती स्वास्थ ठिक नसूनही आमदार जगताप आणि टिळक विधानपरिषदेसाठी मतदान करणार ?
मुंबई, दि. १८ (पीसीबी) : प्रकृती स्वास्थ ठिक नसल्याने डॉक्टरांकडे उपचार घेत असलेले चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि पुण्याच्या आमदार मुक्ता टिळक हे भाजपाचा पक्षादेश पाळत पुन्हा एकदा मुंबईला जाणार…
भाजपा नेते प्रसाद लाड यांच्याशी संबंधीत कंपनीतील कामगारांना दोन महिन्यांपासून वेतनच नाही
पुणे, दि. १८ (पीसीबी) : भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रसाद लाड यांच्याशी संबंधित क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्यावतीने पुणे महापालिकेच्या सुरक्षा विभागात काम करणाऱ्या एक हजार ५८० सुरक्षा कर्मचाऱ्यांचे…
दम असेल तर सगळ्यांची ईडी चौकशी करा; उदयनराजेंनी अजित पवारांना दिले आव्हान
सातारा,दि.१८(पीसीबी) - माण, खटाव तालुक्याच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा एमआयडीसीत उद्योग का येत नाहीत? असा सवाल करत भाजप खासदार उदनयराजे भोसले यांच्यावर टीका केली होती. सातारा एमआयडीसीचा…
भाजपाच्या मॅनेजमेंट टीममध्ये विनोद तावडे, भारती पवार
मुंबई, दि. १८ (पीसीबी) : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सर्वसहमतीचा उमेदवार ठरविण्यासाठी भाजपची धडपड सुरू आहे. भाजपसाठी ही निवडणूक फारशी कठीण नसली तरी मित्रपक्षांसह सर्व विरोधी पक्षांशीही संवाद साधत उमेदवार निश्चित करण्याचे…
यंदाची वारी निर्मलवारी आणि प्लास्टिकमुक्त वारी व्हावी; आयुक्तांचे आवाहन
पिंपरी दि. १७ (पीसीबी) - पालखी सोहळ्यातील आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी महापालिकेने सूक्ष्म नियोजन केले आहे. यंदाची वारी निर्मलवारी आणि प्लास्टिकमुक्त वारी व्हावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असून प्रत्येकाने यामध्ये…
महात्मा फुले समता परिषदेची पिंपरी निदर्शने
पिंपरी, दि. १७ (पीसीबी) - आडनावांच्या आधारे ओबीसी समाजाचा इम्पेरिकल डाटा संकलित केला जात असल्याच्या विरोधात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने आकुर्डी येथे तहसील कार्यालय…
शहराचा दहावीचा निकाल 97.73 टक्के; गतवर्षीपेक्षा 2.19 टक्क्यांनी निकाल घटला
पिंपरी दि. १७ (पीसीबी)- पिंपरी-चिंचवड शहराचा दहावीचा निकाल 97.73 टक्के लागला आहे. मुलींचा निकाल 98.39 टक्के तर मुलांचा निकाल 97.17 टक्के लागला आहे. 124 शाळांनी निकालाची शंभरी गाठली आहे. महाराष्ट्र…

