नऊवारी साडी सौंदर्य स्पर्धेचे आयोजन चिंचवडमध्ये

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) -पिंपरी-चिंचवड शहर हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते या शहरांमध्ये प्रथमच नऊवारी साड्या घालून भव्य फॅशन शो चे आयोजन चिंचवडमध्ये करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रीय संस्कृतीला

bpcauthor bpcauthor

श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचा मान मुख्यमंत्री शिंंदेंना

ठाणे, दि. ५ (पीसीबी) - सध्या राज्यात आषाढी वारीचे वारे वाहत आहेत. दिंडीतून अनेक वारकरी पायी पंढपुराकडे मार्गस्थ होत आहेत. दरम्यान, यंदाच्या महापूजेचा मान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिळाला असून

bpcauthor bpcauthor

मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी १२ किंवा १३ जुलै रोजी

मुंबई, दि. ५ (पीसीबी) : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने नुकतीच बहुमत चाचणी पूर्ण केली. त्यानंतर नव्या मंत्रिमंडळाला आता विस्ताराचे वेध लागले आहेत. नव्या सरकारच्या

bpcauthor bpcauthor

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरचा माईक खेचला, पुढे काय काय खेचतील माहिती नाही…

मुंबई, दि. ५ (पीसीबी) : काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, ब्रेकच लागत नव्हता, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. तसेच काल उपमुख्यमंत्री देवेंद्र

bpcauthor bpcauthor

वास्तूतज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजींची हत्या

बंगळुरू, दि. ५ (पीसीबी) : सरळवास्तूच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे वास्तूतज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजींची हत्या झाली आहे. कर्नाटकच्या हुबळीमध्ये एका हॉटेलमध्ये दुपारी चंद्रशेखर यांची निर्घृण हत्या करण्यात आली. चंद्रशेखर

bpcauthor bpcauthor

नाले तुंबण्याचे प्रकार टाळण्यासाठी आता ‘चैन लिंक फेन्सिंग’

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) - रस्त्यांच्या खालून जाणाऱ्या नाल्यांमधील मोठ्या पाईपांच्या तोंडाशी दोन मीटर उंचीचे चैन लिंक फेन्सिंग (मोठ्या तारा) लावण्यात येणार आहेत. कचऱ्यामुळे नाले तुंबण्याचे प्रकार घडू नयेत, यासाठी

bpcauthor bpcauthor

कंत्राटदाराच्या खोलीत अकाउंटंटने केली चोरी

वाकड, दि. ५ (पीसीबी) - कंपनीतील अकाउंटंटने कंत्राटदाराच्या खोलीतून एक लाख 28 हजारांचा माल चोरून नेला. ही घटना 28 मे रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास काळाखडक रोड, वाकड येथे घडली.

bpcauthor bpcauthor

कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

हिंजवडी, दि. ५ (पीसीबी) - कंपनीकडून माल मागवून खरा माल काढून घेऊन कमी दर्जाचा माल परत पाठवून चुकीचा माल आला असल्याचे सांगून कंपनीची फसवणूक केल्याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

bpcauthor bpcauthor

दोन महिलांना मारहाण ; एकास अटक

मोशी, दि. ५ (पीसीबी) - टेम्पोच्या भाड्याचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या दोन महिलांना दोघांनी बेदम मारहाण केली. ही घटना 30 जून रोजी रात्री सव्वाआठ वाजता बोराटेवाडी मोशी येथे घडली. बिपीनकुमार श्रीयशपाल

bpcauthor bpcauthor

काळेवाडीत प्लायवूडचे दुकान फोडले

काळेवाडी, दि. ५ (पीसीबी) - जगताप डेअरी चौकात अज्ञात चोरट्याने प्लायवूडचे दुकान फोडले. दुकानातून एक लाख 84 हजार रुपयांचा माल चोरीला गेला आहे. ही घटना 29 जून रोजी सायंकाळी साडेसात

bpcauthor bpcauthor