पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलांतर्गत निरीक्षकांसह चार अधिकाऱ्यांची उचलबांगडी
पिंपरी, दि. ६ (पीसीबी) - शहर पोलीस दलातील दोन पोलीस निरीक्षकांसह चार अधिकाऱ्यांची सोमवारी (दि. ४) उचलबांगडी करण्यात आली होती. त्यापाठोपाठ मंगळवारी (दि. ५) देखील १७ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या…
अबब…महापालिका उपायुक्तांकडे कोटी रुपयांची अवैध संपत्ती
पुणे, दि. ६ (पीसीबी) - पुणे महापालिकेच्या एका उपायुक्तांसह त्यांच्या पत्नीवर अवैधरित्या सुमारे एक कोटी रुपयांची संपत्ती जमविल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्णयाची तत्परतेने अंमलबजावणी करा, अखिल भारतीय युवक मराठा महासंघांचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष उदय पाटील यांची मागणी
पिंपरी, दि. ५ (पीसीबी) - महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक १६ जून २०२१ रोजीच्या निर्णयाची तत्परतेने अंमलबजावणी करावी, अशी मागणी अखिल भारतीय युवक मराठा महासंघांचे पिंपरी चिंचवड…
पिंपरी-चिंचवड शहरात 20 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन
पिंपरी, दि. ५ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहरात यावर्षी 20 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येणार आहे. शहराला आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतंत्र ओळख निर्माण करुन देण्यासाठी तसेच शहराची विकासात्मक प्रतिमा या माध्यमातून पोहोचविण्यासाठी…
उद्योग जगतात करिअर करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध : विवेक वेलणकर
पीसीईटीच्या वतीने "दहावी नंतरची शाखा निवड" या पुस्तकाचे मोफत वितरण पिंपरी, दि. ५ (पीसीबी ) इयत्ता दहावी मध्ये मार्क कमी पडले तरी आयटीआय पासून आयआयटी पर्यंत करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध…
पुणे शहरात शिवसेनेला खिंडार, पाच नगरसेवक शिंदे गटात जाण्याच्या तयारीत
पुणे, दि. ५ (पीसीबी) : शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्याच्या अनेक भागातील पदाधिकारी त्यांच्या गटात जाण्याच्या हालचारी सुरू झाल्या आहेत. पुण्यातही शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची…
चारचाकींसाठी नवीन मालिका; आकर्षक क्रमांक राखून ठेवता येणार
पिंपरी, दि. ५ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच चारचाकी वाहनांसाठी ‘केएफ’ ही नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक विहीत शुल्क भरून…
…म्हणून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले , फडणवीस यांनी सांगितला किस्सा
नागपूर, दि. ५ (पीसीबी) - एकापाठोपाठ एक धक्कादायक घडामोडीनंतर महाराष्ट्रात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटासह भाजपने महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. सोमवारी नव्या सरकारने विधानसभेत बहुमतही सिद्ध केलं. या सर्व घडामोडीत देवेंद्र…
नुपूर शर्मा प्रकरणात देशातील निवृत्त न्यायाधीश, निवृत्त अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाला खुलं पत्र
नवी दिल्ली, दि. ५ (पीसीबी) : पैगंबर हजरत मोहम्मद यांच्याबदद्ल भाजपच्या निलंबित नेत्या नूपुर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारलं होतं. तुमच्यामुळे संपूर्ण देश पेटला असून उदयपूरमधील…
मुख्ममंत्री झालो नाही याचे दुःख नव्हते…
नागपूर, दि. ५ (पीसीबी) : २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने भाजप आणि शिवसेनेच्या युतीला मतदान केले होते. मात्र, शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सोबत घेऊन सरकार स्थापन केले होते. महाराष्ट्रात…

