अहो रामदास कदम, अजित पवार यांच्यावर बोलताना तोंड सांभाळून बोला …
मुंबई, दि. १९ (पीसीबी) - शिवसेनेत आत्तापर्यंत झालेल्या सर्वात मोठ्या पक्षफुटीनंतर राज्यातली राजकीय समीकरणं बदलू लागली आहेत. आमदारांसोबत आता शिवसेनेचे खासदार देखील शिंदे गटाला जाऊन मिळाले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्याच भवितव्यावर…
शिवसेनेच्या १२ खासदारांची एकनाथ शिंदे यांच्याबरोबर भेट
नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) - शिवसेनेचे खासदारही पक्षाविरोधात भूमिका घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अशातच मध्यरात्रीपासून दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १२ खासदारांनी भेट घेतली…
चालकाचे नियंत्रण सुटल्याने डंपरची चार दुकानांना धडक
भोसरी, दि. १९ (पीसीबी) - डंपर चालकाचे नियंत्रण सुटल्याने डंपरने चार दुकानांना धडक दिली. त्यात चार दुकाने, चार वाहनांचे नुकसान झाले असून या अपघातात चौघेजण जखमी झाले. हा अपघात सोमवारी…
फोम बनविण्याच्या कंपनीला आग
पिंपरी, दि. १९ (पीसीबी) - पिंपरी येथे फोम बनविण्याच्या कंपनीला भीषण आग लागली. ही घटना आज (मंगळवारी, दि. 19) सकाळी घडली. सुदैवाने या आगीमध्ये कोणीही जखमी झाले नाही. अग्निशमन विभागाने…
शहर शिवसेनाला धक्का! आजी-माजी खासदार शिंदे गटात; खासदार बारणे यांच्या निवासस्थानी बंदोबस्त
पिंपरी, दि. १९ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल…
नातेवाईक तरुणीने चोरले सव्वादोन लाखांचे दागिने
तळेगाव दाभाडे, दि. १९ (पीसीबी) - भाचीने मामाच्या घरातून दोन लाख १८ हजारांचे दागिने चोरले. त्यानंतर मामाने भाचीविरोधात फिर्याद दिली असून पोलिसांनी भाचीला अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि.…
सहजता ,प्रसन्नता, रसिकता यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच शांताबाई शेळके यांची कविता
पिंपरी, दि. १९ (पीसीबी) - सहजता ,प्रसन्नता, रसिकता यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके यांची कविता आहे. आत्मविष्कार प्रधान सत्वशील कविता हे त्यांचे काव्यविशेष असल्यामुळे युगानुयुगे रसिकमनावर त्यांची…
मादी श्वानाला मारून नऊ पिल्ले पळवली
सांगवी, दि. १९ (पीसीबी) - फिरस्ती असलेल्या मादी श्वानाला बेदम मारहाण केली. त्यात मादी श्वानाचा मृत्यू झाला. दरम्यान श्वानाला मारून तिची नऊ पिल्ले अज्ञातांनी पळवून नेली. ही घटना १२ जुलै…
घटस्फोटित महिलेवर फेसबुक फ्रेंडने केला लैंगिक अत्याचा
हिंजवडी, दि. १९ (पीसीबी) - घटस्फोटित महिलेवर फेसबुक फ्रेंडने जवळीक साधत लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार जानेवारी २०१८ ते १९ जुलै २०२२ या कालावधीत सांगवी, विमाननगर, बालेवाडी येथे घडला. अजय…
वेश्या व्यवसाय प्रकरणी एकास अटक
पिंपळे सौदागर, दि. १९ (पीसीबी) - स्पा सेंटर मध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागाने छापा मारून कारवाई केली. त्यात तीन महिलांची सुटका करून एकास केली आहे. ही…

