मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडी कडून अटक
मुंबई, दि. १९ (पीसीबी) : नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने आज मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक केली. संजय पांडे यांनी दिल्लीतील ईडीच्या मुख्यालयात आज…
शिवसेनेचे नाशिक विधानसभा प्रमुख निलेश कोकणे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला..
नाशिक, दि. १९ (पीसीबी) - शहरातील शिवसेना पदाधिकाऱ्यावर काल रात्रीच्या सुमारास एमजी रोडवर अज्ञात हल्लेखोराने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. एकीकडे राज्यात शिवसेना…
संजय राऊत यांचा मॅटिनी शो बंद झालाय…- मुख्यमंंत्र्यांची बोचरी टीका
नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) - दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या १२ खासदारांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्र सदनमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील सरकार स्थापनेसह त्यांच्या सरकारने…
राहुल शेवाळे यांचा मोठा गौप्यस्फोट – युतीबाबत स्वतः उध्दव ठाकरे – नरेंद्र मोदी यांची चर्चा झाली होती
नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) - लोकसभेतील शिंदे गट शिवसेनेचे नवनियुक्त गटनेते राहुल शेवाळे यांनी आज पत्रकारपरिषदेत मोठा गौप्यस्फोट केला. एकनाथ शिंदे गटाच्या लोकसभेच्या गटनेतेपदी खासदार राहुल शेवाळे यांची निवड…
दोन वर्षांच्या चिमुकल्याचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू
लोणावळा, दि. १९ (पीसीबी): दोन वर्षांच्या चिमुकल्याचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत नोंद झाली असून पुढील तपास सुरु आहे. या घटनेवर परिसरातून हळहळ व्यक्त…
शिवसेनेत फूट बंडखोरांनी नाही तर भाजपने पाडली – उध्दव ठाकरे
मुंबई, दि. १९ (पीसीबी) – शिवसेनेचे आमदार फुटल्यानंतर आता खासदारही फुटीच्या उंबरठ्यावर आते. शिवसेनेचे १२ खासदार भाजपच्या बाजुने जाण्याची शक्यता असताना उद्धव ठाकरे यांनी आपला ठाकरी बाणा दाखवत बंडखोरांसह भाजपला…
“जी एस टी” दरवाढ करणा-या केंद्र सरकारला आता घरी बसवा : डॉ. कैलास कदम
पिंपरी, दि. १९ (पीसीबी) - रोज वाढणा-या पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरवाढीमुळे महागाई वाढत आहे. या रोज वाढणा-या महागाईमुळे सर्वसामान्य जनता हवालदिल झालेली असताना सोमवार दिनांक १८/०७/२०२२ पासून केंद्र सरकारने…
बारामती नगरपरिषदेचा २७० कोटींचा निधी रोखला
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अजित पवार यांनाै दणका पुणे, दि. १९ (पीसीबी) : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या अनेक प्रकल्पांना स्थगिती दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार…
देवेंद्र फडणवीस होणार पुण्याचे पालकमंत्री ?
पुणे, दि. १९ (पीसीबी) : शिवसेनेला सोबतीला घेऊन गेली अडीच वर्षे केंद्र-राज्यातील प्रत्येक भाजपला हैराण करुन सोडलेल्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यातील बुरुज पाडण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः पुण्याच्या पालकमंत्रीपदाची…
“बंडखोर नेत्यांनी शिवसेना फोडली, आता राष्ट्रवादीवर खापर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न
मुंबई, दि. १९ (पीसीबी) - माजी मंत्री व शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर शिवसेना फोडल्याचा गंभीर आरोप केला.…

