कचऱ्याचा डबा घरासमोर ठेवला म्हणून लोखंडी फायटरने मारहाण
पिंपरी, दि. ४ (पीसीबी) - कच-याचा डबा घरासमोर ठेवल्याच्या कारणावरून वाद झाला. यात दोघांनी मिळून एकास बेदम मारहाण करून जखमी केले. ही घटना गुरुवारी (दि. 1) दुपारी संत तुकाराम नगर,…
विकासाच्या प्रक्रियेत आरोग्य सेवा आणि डिजिटायझेशनची गरज : डॉ. सीराम रामकृष्ण
पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये आंतरराष्ट्रीय परिषदा संपन्न पिंपरी,दि.३(पीसीबी ) : जग वेगाने बदलत आहे. विविध क्षेत्रांचा विकास होत आहे. विकासाच्या प्रक्रियेत आरोग्य सेवा, शाश्वत विकास आणि डिजिटायझेशन यावर…
भाजपाचे आता टार्गेट बारामती लोकसभा मतदारसंघ
बारामती, दि. ४ (पीसीबी) - बारामती लोकसभा मतदार संघ ताब्यात घेण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. 2024 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या काळात अनेक बडे नेते बारामतीत येणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला…
कारमध्ये सुरु होता कपलचा रोमान्स, चोरांनी साधली संधी, गाडीसह कपडे पण पळवले…
विदेश,दि.०४(पीसीबी) - ब्राझील एक असा देश आहे जिथे सार्वजनिक ठिकाणी शारीरिक संबंध प्रस्थापित करणं गुन्हा आहे. असे असतानाही कारमध्ये एक जोडपे नग्न अवस्थेत शारीरिक संबंध प्रस्थापित करत होते. ही बाब…
नदी प्रदूषण रोखण्यासाठी श्रींच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम हौदात करा : विजय आसवानी
आसवाणी असोशिएटस् आणि ॲस्पीफ्लाय इनव्हायरमेंट या संस्थेच्या वतीने श्रींच्या मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम हौदांची निर्मिती पिंपरी, दि. ३(पीसीबी ) : मागील दोन वर्ष कोरोनामुळे सर्व सण, उत्सव साजरे करण्यास निर्बंध होते.…
धक्कादायक…! अंगणवाडी सेविकेने जाळले ३ वर्षीय मुलाचे गुप्तांग
कर्नाटक,दि.०४(पीसीबी) - कर्नाटकातील तुमाकुरू येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेतील अंगणवाडी सेविकेने तीन वर्षांच्या मुलाचे गुप्तांग जाळल्याचा आरोप आहे. मुलाने शाळेत वारंवार कपडे ओले केल्याने नाराज होऊन अंगणवाडी…
ठाकरे आणि शिंदे गटात तुफान राडा, कार्यकर्ते एकमेकांना भिडले…!
बुलढाणा,दि.०३(पीसीबी) - बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवसेनेच्या कार्यक्रमात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तुफान गोंधळ घातला. शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा येथे सत्कार समारंभ सुरू होता. त्यावेळी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे…
कमी किमतीत घर खरेदीच्या बहाण्याने महिलेची २५ लाखांची फसवणूक
सांगवी, दि. ३ (पीसीबी) - कमी किमतीत सदनिका खरेदी करून देतो, असे आमिष दाखवून तिघांनी मिळून एका महिलेची २५ लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार ३ ऑगस्ट ते १ सप्टेंबर…
शिवसेना दसरा मेळावा वादात आता शरद पवारांची मध्यस्थी
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला सबुरीचा सल्ला मुंबई, दि. ३ (पीसीबी) : शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गट आमनेसामने उभा ठाकला आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क…
शरद पवार आणि नीतीश कुमार भेटणार
मुंबई, दि. ३ (पीसीबी) : बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार हे ८ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. पवार यांच्या निवासस्थानी ही भेट होणार आहे.…

