जिल्ह्याला मिळेना पालकमंत्री; विविध विकासकामे, उद्घाटने रखडली
पिंपरी, दि. ५ (पीसीबी) - 21 आमदार आणि चार खासदार असलेल्या पुणे जिल्ह्याला मागील दोन महिन्यांपासून पालकमंत्री नाही. त्यामुळे विविध विकास कामे, त्याची उद्घाटने, भूमीपूजने रखडली आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहर…
मुंबई महापालिकेसाठी भाजपाचे १५० जागांचे लक्ष्य
- विश्वसघात कऱणाऱ्यांना आसमान दाखवा, अमित शाह यांचा थेट शिवसेनेवर हल्ला बोल मुंबई, दि. ५ (पीसीबी) - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचं लक्ष्य १५० जागा…
महापालिका निवडणुका आता नेमक्या कधी होणार, जाणून घ्या…
पुणे , दि. ५ (पीसीबी) : राज्यातील 23 महापालिका आणि 26 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठीचा मुहूर्त आता 2023 मध्येच लागण्याची शक्यता आहे. शिंदे-फडणवीस सरकारने महापालिकांसाठी प्रभागरचना बदलली आहे तर जिल्हा परिषदांमधील…
आता या महापालिकांना निवडणुकिचे वेध, १५ सप्टेंबरला प्रशासकाची मुदत संपणार
पुणे, दि. ५ (पीसीबी) : महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या स्थानिक स्वराज संस्थांवरील प्रशासकांची मुदत १५ सप्टेंबरनंतर संपणार आहे. त्यामुळे मुदतीत निवडणुका घेणे निवडणूक आयोगाला क्रमप्राप्त आहे. पावसाळाही त्यादरम्यान संपणार असल्याने…
स्वराज्य मित्र मंडळातर्फे आयोजित रक्तदान शिबिर संपंन्न
वडगाव मावळ,दि.०५(पीसीबी) - स्वराज्य मित्र मंडळ, वडगाव मावळ व पोटोबा महाराज देवस्थान यांनी यावर्षी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये ५० रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले.…
शहराची लोकसंख्या 25 लाख, रूग्णालयातील खाटांची संख्या 10 हजार 600
पिंपरी दि. ५ (पीसीबी) - औद्योगिकनगरी, स्मार्ट सिटी ते मेट्रो सिटी अशी वाटचाल सुरू असणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सद्यस्थितीत 25 लाखांच्या घरात गेली आहे. शहरात महापालिका आणि खासगी रूग्णालयात असे…
टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन
मुंबई,दि.०४(पीसीबी) - टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं निधन झालं आहे. पालघरमधील चारोटी येथे झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांनी आपला जीव गमावला. अपघातानंतर जागीच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती…
सिलिकॉन व्हॅली येथील जगातील अव्वल दर्जाच्या एक्सलरेशन प्रोग्राम साठी एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे ची निवड
- अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली व कॅनडामधील कॅलगरी येथे स्टार्टअप प्रशिक्षण सुरू. कॅलिफोर्निया (अमेरिका), दि. ४ (पीसीबी) : आपल्या कार्याने गेल्या 10 वर्षात सोलापूरकरांना अनेक अभिमानाचे क्षण देणारा एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे…
महापालिकेच्या ग्रीन मार्शलला दुकानदारांकडून मारहाण
थेरगाव, दि. ४ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ग्रीन मार्शलचे कर्मचारी प्लास्टिक बंदी आणि उघड्यावर कचरा टाकणा-यांवर कारवाई करण्यासाठी गेले असता. दुकानदारांनी त्यांना मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 2) दुपारी…
दंड करणा-या वाहतूक पोलिसासोबत बाचाबाची
भोसरी, दि. ४ (पीसीबी) - विरुद्ध दिशेने वाहन चालवल्या प्रकरणी दंडाची पावती करत असताना दुचाकी चालकाने वाहतूक पोलिसासोबत बाचाबाची केली. ही घटना शुक्रवारी (दि. 2) सायंकाळी सव्वासात वाजता पीसीएमटी चौक,…

