शहरात आत्तापर्यंत 9 जनावरांना लम्पीची लागण; 1800 जनावरांचे लसीकरण
पिंपरी, दि. ५ (पीसीबी) - लम्पी विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरातील गोशाळा, पांजरपोळ, गोठे याठिकाणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पशू वैद्यकीय विभागामार्फत लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. शहरात आत्तापर्यंत 9 जनावरांना लम्पीची लागण झाली…
धर्माच्या आधारावर निर्माण होणारे लोकसंख्येचे असंतुलन यापुढे नजरेआड करून चालणार नाही
नागपूर, दि. ५ (पीसीबी) - नागपूरच्या रेशीमबाग मैदानात आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहळा पार पडला. या सोहळ्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांचे प्रबोधन केले. देशात धर्माच्या आधारावर निर्माण होणारे…
एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेला पुन्हा जोरदार धक्का
- आज शिवसेनेचे २ खासदार, ५ आमदार सुध्दा करणार शिंदे गटात प्रवेश मुंबई, दि. ५ (पीसीबी) : ठाकरे आणि शिंदे गटांच्या आजच्या दसरा मेळाव्याने राज्यातील राजकारण तापलं आहे. ठाकरे समर्थक…
तब्बल १० कोटी भरून शिंदे गटाने केले एसटींचे बुकींग ?
मुंबई,दि.०५(पीसीबी) - दसऱ्याच्या मुहूर्तावर शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. त्यासाठी एसटी महामंडळाच्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात आरक्षण करण्यात आले आहे. शिवतिर्थावर ठाकरे गटाचा तर बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा मेळावा होणार आहे.…
दसरा मेळाव्याला एसटी बसेससाठी १० कोटी शिंदे गटाकडे आले कुठून ?
मुंबई, दि. ४ (पीसीबी) : दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी एकनाथ शिंदे गटाने राज्यातील विविध भागातून एस टी बसेस तसेच खाजगी बससेमधून कार्यकर्ते आणले जात आहेत. यासाठी एसटी महामंडळाकडे 10 कोटी…
फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल
चाकण, दि. ४ (पीसीबी) - बांधकामाच्या खरेदी विक्रीचे कोणतेही अधिकार नसताना गाळा विकला. त्यानंतर गाळा न देता फसवणूक केली. ही घटना 7 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबर या कालावधीत आंबेठाण चौक,…
सोसायटीधारकांच्या समस्या हे राष्ट्रवादीचे अपयश : एकनाथ पवार
- राष्ट्रवादी पुरस्कृत सोसायटी संवाद उपक्रमावर टीका - राष्ट्रवादीतील बिल्डर आता समस्या काय सोडवणार ? पिंपरी, दि. ४ (पीसीबी) -पिंपरी-चिंचवड शहरात तब्बल २० वर्षे सत्ता उपभोगलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आता…
ट्राफिक वॉर्डनला मारहाण; कार चालकास अटक
चिंचवड, दि. ४ (पीसीबी) - रस्त्यात लावलेल्या कारचा ट्राफिक वॉर्डनने फोटो काढला. यावरून एकाने ट्राफिक वॉर्डनवर कार चालवली. त्यानंतर वॉर्डनला शिवीगाळ, मारहाण करून जखमी केले. पोलिसांनी कार चालकाला अटक केली…
मैत्रिणीच्या घरात जाऊन मारहाण करणाऱ्या मित्राला अटक
पिंपरी, दि. ४ (पीसीबी) - मैत्रिणीच्या घरात जाऊन तिला चप्पलने मारहाण केली. मैत्रिणीशी गैरवर्तन केले. तिने विरोध केला असता मित्राने तिच्या तोंडात हात घालून नखांनी ओरखडे घेत तिला जखमी केले.…
विनयभंग प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल
तळेगाव दाभाडे, दि. ४ (पीसीबी) - घरासमोर लघुशंका करणाऱ्यास रोखल्याने सहा जणांनी मिळून महिलेला आणि तिच्या मुलाला मारहाण करत महिलेचा विनयभंग केला. ही घटना सोमवारी (दि. 3) सकाळी स्टेशन चौकाजवळ,…

